Ajinkyaraj Kakde   (अजिंक्यराज काकडे)
32 Followers · 51 Following

ACtor, poeter, writer
Joined 13 October 2018


ACtor, poeter, writer
Joined 13 October 2018
28 AUG 2020 AT 21:06

Someone wants to tell you something about you and for that you are keeping status, which means you don't know the person for whom you are keeping it or you don't have enough faith in you yet!

एखाद्याला तुमच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचे आहे अन त्यासाठी तुम्ही status ठेवत असाल म्हणजेच; ज्याच्यासाठी ठेवताय त्याला अजून तुम्ही ओळखलं नाहीये किंवा तुमच्यात पाहिजे तितका विश्वास अजून तयार झालेला नाहीये.!

-


8 AUG 2020 AT 22:43

स्वतःच्या स्वप्नांसाठी जगण्याचा प्रयत्न असूद्या.!

आयुष्यात काहीही करा ;पण स्वतःचे स्वप्न साकार करून काही काळ त्यात जगता येईल, इतक काबिल बना.!

जीवन जगण्याची शान ; पैसा-शोहरतच नाही तर ,पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवून त्यात काही
काळ का होईना जगण्यात आहे.!

-


28 JUL 2020 AT 17:47

🚩 जय शिवराय 🚩
"खरा शिवभक्त" यशस्वीतेचे 2 रे वर्ष ( २९ जुलै )
दि.२९ जुलै हा "छत्रपती फिल्म्स जालना" टिमसाठी अत्यंत अभिमानास्पद असून या दिवशी टीमने पहिली शॉर्टफिल्म Youtube वर प्रदर्शित केली; व अवघ्या काहीच महिन्यात याच शॉर्टफिल्मने टीमला चांगला प्रतिसाद व एक ओळख निर्माण करून दिली, या यशाच्या मागे सर्व कलाकार, निर्मिती टीम व मित्रपरिवार आहेत, त्या सर्वांना "खरा शिवभक्त"च्या दुसऱ्या यशस्वी वर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!
यापुढेही आपल्या सर्वांकडून अश्याच प्रकारची साथ व प्रतिसाद लाखमोलाचा आहे.!
आपण सर्वांनी दिलेल्या योग्य प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.!

-


3 JUN 2020 AT 10:57


आधी ते आकाशातून दगड पडणार म्हणे - तो दुरूनच गेला;

कोरोनाच्या इतकूश्या व्हायरसने नाकीदम आणून सोडला - ते काही निस्तारत: दिसेना;

की लगेच एकीकडे टोळधाड किडे येऊन धिंगाणा घालून राहिले ;

तर आता दुसरीकडून निसर्ग चक्रीवादळ येतंय...!!!

2020 ने काय लगेच संपवायची सुपारी घेतली क्काय.❓❓
जे की; इतके प्रयत्न चालू आहे एक ना एक, माणसं संपवायची.!

-


18 MAY 2020 AT 22:52

आयुष्यात फक्त त्याच
व्यक्तीसाठी Compromise करा;
ज्याला त्याच्या Attitude पेक्षा
तुमच्या Fellings
जास्त महत्वाच्या असतील.!

-


14 APR 2020 AT 22:02

आजकाल मनं पण समोरच्याचा पैसा बघून विचार करतंय.!

-


9 APR 2020 AT 12:43

ते लोक खरेच भाग्यवान आहेत;
ज्यांना उमजलं की, प्रेम आपल्या लोकांवर करायचं असतं आणि वापर वस्तूंचा करायचा असतो . आपल्या लोकांचा वापर आणि वस्तूंवर प्रेम नाही .
( न पाठवलेलं पत्र )

-


2 APR 2020 AT 21:25

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा
मनापासून विचार करून त्याला
सत्यात उतरवू इच्छिता,
तेव्हा सारं ब्रम्हांड ते पूर्ण
करण्यासाठी कार्य करत असतं.!
( BY THE SECRET )

-


25 MAR 2020 AT 21:19

कोपलेला हा निसर्ग...!
माणसाने माणसाच्या सोयीप्रमाणे निसर्गाशी छेडछाड केली व आज तोच निसर्ग कोपतांना बघून, माणूस त्याच्या सर्व गोष्टींना देवाची उपमा द्यायला लागला.! पण;
ज्या निसर्गाने जीव दिला, मूलभूत सर्व सुविधा दिल्या त्या निसर्गाशी खेळला माणूस, अन आता म्हणतोय निसर्गराजा तार आम्हाला ,आज याच देवाला लाज वाटत असेल या माणूसजातीवर दया करायला...!
#coronavirus #अवकाळीपाऊस

-


11 MAR 2020 AT 18:01

आयुष्यात असं काहीतरी मोठं करून दाखविन ना मित्रांनो,
की; ज्यांची स्वप्न मी आज बघतोय ना;
त्यांना उद्या माझी स्वप्नं पडली पाहिजेत...!!!

-


Fetching Ajinkyaraj Kakde Quotes