हुए है बरसो से
ना तू अबतक मिली ना तुझे कोई कदर मेरी
फिर भी न जाने क्यू दिल तुझपे मरता है
इसे प्यार कहे या पागलपन
जिंदगी को मैंने खुद तबाह कर दिया तेरे लिये
अब मलाल हमेशा रहेगा बेपर्वाह की खातीर जिंदगी बरबाद कर दी हमने... 💔-
Join YourQuote 8 Aug 2018
Your Best Friend... 😊
Love Old Songs
Love Old Movies
... read more
अजून किती तुझ्या विरहात झुरत राहावे गं सखे..
जाणून घे या मनातले सारे अबोल अन अव्यक्त भाव...
दे मला साथ आयुष्यभर माझी सावली बनून... ❤️
-
तुझी नि माझी...
कधी जुळली गेलीचं नाही
हातांच्या रेषांवर तुझे नाव कधी लिहिलेच नव्हते
अथक खटाटोप केले नाळ जुळवण्यासाठी
पण नियतीच्या खेळासमोर खऱ्या प्रेमाच
काहीच चालले नाही
खास व्यक्तीसाठी आयुष्यभर झुरतचं राहायचं
हे नशिबाने लिहून ठेवलेले होते..
-
म्हणून नाहीये आता मनात कसलीही आशा..
तुझ्या साथीने लुटुया आता जीवन जगण्याचा आनंद ❤️-
उध्वस्त आयुष्य झालंय पण आता सांगावे तरी कोणाला
मनातल्या दुःखाला या शब्दात मांडायचे तरी किती अन कोणासाठी
कोण आहे या व्यथांना जाणून आपलं बनून समजून घ्यायला
जिवंतपणी मरण यातना देणारा हा आपलाच माणूस आहे हे सांगावे तरी कसे...-
बऱ्याच महिन्यानंतर तिचा फोन आला...
अन विचारत होती मला ति कसा आहेस
पाणावलेल्या डोळ्यांतून चटकन पाणी आले
आणि मी फोन बंद केला.....-
श्रीराम दुत
श्रीहनुमान जी के चरण....🙏
बिन मांगे सबकुछ देंगे मेरे प्रभु
एक बार दिलसे उनसे केहकर तो देखो..! ❤️-
तेरे मेरे मिलन की आस ऐसी लगी है मनं में जैसे,
किसी रेगिस्तान में प्यासे की खोज पाणी होती है जैसे....❤️-