Ajinkya Sutar   (✨ तो, ती आणि कविता🖋️)
11 Followers · 26 Following

थोडासा लेखक😅
Joined 4 April 2021


थोडासा लेखक😅
Joined 4 April 2021
27 FEB AT 8:12

जिच्या स्वरांनी, सुरांनी
मी जगाला कळलो,
अशी माझी माय मराठी ..!

-


7 FEB AT 8:07

सूर्याची कोवळी किरणं.... Sunkiss....
सकाळची मोकळी, ताजी हवा वैगरे
असेल बरंच काही......
मला सकाळीच तिने,
मोकळ्या केसातला सेल्फी पाठवलाय...!

-


11 JAN AT 23:29

वैसे दिल बहोत कुछ सेह लेता हैं....।
लेकिन अक्सर जब वो टूट जाता हैं....
तभी उसका खुन कलम से,
"स्याही" होकर बाहर आता हैं...!

-


30 MAY 2023 AT 20:01

त्याच्या सिगारेटच्या धुरा पुढे....
तिचा चाफा बहरावा...!

-


24 MAY 2023 AT 9:10

सूर्यावर जशी सुखद मळभट ही,
तसाच सकाळी तिचा एक हसरा कॉल यावा....

-


14 MAY 2023 AT 20:43

सूर्य चंद्र उगवून उजाडत असेल तुमच्या कडे,
आई उठल्यावरचं आमचं घर उजळत....

-


19 APR 2023 AT 20:06

बस इतने पैसे कमालो...
की कल उठकर मोहोब्बत भी खरीद लोगे...!

-


8 MAR 2023 AT 22:50

जिच्या फक्त हसण्याने,
त्या चाफ्याचा गंध ही,
ओशाळून जावा....!!
अशी
"माझी आई...!"

-


5 MAR 2023 AT 22:46

सो जाओ कल से फिर जिंदगी ही जीनी हैं....

-


26 FEB 2023 AT 1:47

रागावलेल्या माझ्या समोर,
ती पाठमोरी झाली अन्....
उघड्या पाठीवरच्या त्या नाजुक तिळाने...
केला मग "घात" सारा....

-


Fetching Ajinkya Sutar Quotes