जिनको वसीयत में कुछ नहीं मिलता
अक्सर उनकी हैसियत पुछते हैं लोग...
और जो हैसियत बन जाये
तो फिर
उनकी वसीयत तक को भूलते हैं लोग..!!-
लिहिलेलं समजायला
आणि
समजल्यावर ते उमजायला...
बुध्दी बरोबरच,
निखळ स्वभाव आणि निर्मळ मन
हे देखील असावं लागतं..!!-
" बाप "
निस्वार्थ प्रेमाचा कल्पवृक्ष,
त्याला मायेची सावली...
कधीकाळ एक-एकाकी जाहताच,
मी ऊब मायेची त्याच्या सावलीत पाहली..!!-
वो देखकर हमे,
जल उठते हैं कुछ इस कदर...
कि बाद उसके
बारिश भी आकर बरस जाये,
तो वो रेहती हैं बे-असर..!!
-
क्यु कोसते हैं लोग भगवान को
बेटी के जन्म पें..??
मुझे तो बेटीयो में
खुद भगवान नजर आते हैं..!!
...Think About...
-
नातं कुठलंही असो त्या व्यक्तिला कधीच तुमचा weak-point सांगू नका,
कारण ज्या दिवशी तो व्यक्ती तुमच्या विरोधात जाईल...
तेव्हा तुमचा तो weak-point त्याच्यासाठी peak-point ठरू शकतो..!!-
मनुष्याने जिवनात निदान एवढं तरी कष्टाचं आणि स्व-मेहनतीच कमवाव कि आपल्या family वर खर्च करतांना मनात कसलीही लाज राहणार नाही...
त्याच बरोबर दैनंदिन जीवनात पैशा व्यतिरिक्त आणखी काही कमवायच झाल्यास नाती,अनुभव आणि संस्कार हे देखील कमवावेत
कारण पैसा हा सगळं काही नसतो..!!-
आप जिन्हे ज्यादा इज्जत देते हो
और
जिनकी जरूरत से ज्यादा सुनते हो...
अक्सर वही लोग
खुद कि " औकात " भूल जाया करते हैं..!!
...Think About...
-
कुछ लोंगो कि दिक्कत ये नही होती
कि वॊ काबिल नही हैं...
उन्हे तो दिक्कत बस इस बात से होती हैं
कि आप हरबार ही
उनसे ज्यादा काबिल कैसे हो..!!-
मनुष्याला अचुक वेळ दाखवणार घड्याळं
हे सुध्दा दुसऱ्याच्या भरवश्यावर चालत असेल
तर मग जन्माला येतांना सोबत फक्त श्वासचं
घेऊन आलेल्या आणि आयुष्याच्या शेवटी सोबत
काहीही घेऊन न जाऊ शकणाऱ्या मनुष्याला
एवढी मस्ती असावी तरी कश्याची..??
...Think About...
-