2 JUN 2019 AT 22:50

तू रुसली रागावलीस की
उदास होतं मन माझं
प्रश्न पडतो माझाच मला
या दुनियेत कोण माझं
✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण

- मो:- 8424043233