भावासारखा मित्र अन
मित्रासारखा भाऊ असावा
गोड प्रेमळ नात्यात या
दुरावा कधीच नसावा
✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
*खाकी वर्दीतील दर्दी कवी*
हा काव्यसंग्रह खालील लिंक... read more
नातं तर फक्त ओठांच
मग पापण्या का मिटतात
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात
असंख्य वादळे उठतात
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
सातजन्म सोबत राहण्याचं
वचन होतं आपलं
म्हणूनच तुला कळजात या
अगदी जीवापाड जपलं
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
मनातील प्रत्येक गोष्ट जिच्याशी
आपण हक्काने करतो शेयर
ती प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी
असते लाडका टेडी बियर
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्त्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
आपल्या प्रिय व्यक्तीकडेच आपण
करतो त्याचा हट्ट
गोष्ट तशी छोटीच पण
नाते करुन जाते घट्ट
नात्यात उतरतोच हळूच
त्याचा मधाळ गोडवा
साजरा करुन चॉकलेट डे
प्रेम आपुलकी वाढवा
✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
गुलाबाच्या फुलाप्रमाणे
खुलावं तिने आतून
आपणही व्यक्त करावं प्रेम मग
जीव सारा ओतून
✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
उगाच का गुलाब
आहे इतका प्रिय
काट्यांनाच जातं
त्याचं सगळ श्रेय
✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
तिळगुळ घ्या अन
बोला गोड गोड
अशीच कायम राहुद्या
आपल्या नात्यातील ओढ
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
जेव्हा पुसट होत गेल्या
तिच्या सहवासाच्या रेषा
शब्दांनीच शिकवली अश्रुंना
कवितेची सुरेख भाषा
✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-
मैत्री म्हणजे
पिलांच पंखाखाली लपण
निसर्गाला पडलेलं
एक गोड स्वप्न
✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी-