झेंडा नको आज... फक्त अजेंडा हवा,तो आणि फक्त – मराठी बाणा !
शब्द नव्हेत हे – शपथ आहे,ही भाषा नाही ही रक्तातली सत्यता आहे!
सत्ता असेल ती भवनांत,कारण खरी सत्ता ती रस्त्यावरच !
तिथं निर्णय घडतो, तिथंच उठतो लाटेचा थर –
नसते ही सत्ता खुर्चीवरची,ती असते जनतेच्या हुंकारावरची!
"त्रिभाषा सूत्र – मराठीसाठी काय?"हा प्रश्न प्रत्येक मनात जळतो,
भाषा कोणतीही वाईट नाही,पण ती लादणं हे दुर्दैव ठरतं!
मराठा साम्राज्य फडकवलं हिंदुस्थानभर,
तरी कधीही भाषेचा गंडा नाही लावला दुसऱ्यांच्या घर!
गर्वाने आपली भाषा जपली,
पण कधी कुणावर ती लादली नाही – ही आमची परंपरा खरी!
"शांत आहोत म्हणजे मूर्ख नाही ,"
हे जरा लक्षात ठेवा — संयम आमचा, पण रागही आमचाच.
लादली गेली भाषा – तर "कानफोड उत्तर" तयार आहे,
स्वाभिमानाची हद्द ओलांडली की, रणभेरी वाजवायलाच हवी !
"बाळकडू अचानक जागं होत नाही,"तो जन्मापासून गिरवला जातो,
तो बाणा, ती आग, तो ध्यास —हाच बनतो महाराष्ट्राचा श्वास!
भाषेचं कट्टरपण शिक्षणात नको,तो हृदयात असावा लागतो,
तो तेव्हाच फळतो,जेव्हा तो कृतीतून उमटतो!
आता विचार करा, एक गाभ्याचा प्रश्न —
"जातिभेद, विभागणं हे महत्त्वाचं की,
मराठी म्हणून एकजुटीने राहणं हे महत्त्वाचं?"-
●Novice in writing
●Working Hard on my Dream goal
●I write what "I feel"
●... read more
In life’s long road, some bonds just grow,
Not by blood, but hearts that glow.
You came not as a friend or guest,
But as a brother — one of the best.
My sister’s fate, oh truly divine,
To find a gem, so rare, so fine.
Not just her strength, but mine you became,
Always by side, through joy and flame.
You’ve stood for me, through thick and thin,
With every loss, and every win.
Never once made me feel small,
You’ve lifted me, through every fall.
No formal ties, no “in-law” wall,
Just love that answers every call.
A shoulder, guide, and friend so true,
There’s none like bhaiya — not one, not two.
I do confess with a teasing sigh,
There’s one thing that makes me cry —
Those punya wale monkeys, one, two, three,
Aren’t his kids, but still his spree!
They steal his time — and that’s my pain,
But I still smile — I can’t complain.
But even then, my heart does know,
Those monkeys are my love too — they make me glow.
May your dreams rise, your blessings pour,
And joys knock gently at your door.
Your wishes, may they soon come true,
The world deserves more souls like you.
Forever grateful, forever proud,
To call you my brother — I say it loud. ❤️-
क्षणभरु जीवन, क्षणभरु प्राण,आज इथे, उद्या कोण जाण?
हसत खेळत जे आभाळी गेले,तेच आज मातीत मिसळले...
"मेयडे! मेयडे!" हाक रेडिओवर,नव्हती चूक, नव्हता अपराध,
नव्वदशे तासांचा अनुभव सारा,नशिबापुढे ठरला बाध...
एकच मुलगी उशिरा आली,देवा, तूच तिच्या जीवाला हाक दिली,
पण त्या विमानात बसलेल्या,मायांच्या लाडक्यांना का नाही वाचवली?
कर्मचाऱ्यांची उडण्याची ऊर्मी,डॉक्टरांची यूकेची स्वप्ने,
मेडिकलच्या छात्रांची पुस्तके,सर्वांचा एकाच आगीत शेवट झाला रे...
चपाती-भाजीचं ताट, अर्धं खाल्लेलं भात,डॉक्टर व्हायचं स्वप्न अर्धवट,
विमानाचा सडकलेला भाग,त्यांच्या शरीरावर कोसळला रात्रंदिवस...
ईदच्या सणाचे हसरे फोटो,पायलटच्या मुलाचे न झालेले भेटीचे वचन,
जळालेल्या शरीरांवरील ओळखीचे दागिने,सर्वच्या सर्व मौन्याने विचारतात "का?"-
They waited for eighteen suns and moons,
Through cheers,heartbreaks,silent tunes,
The reds and blues wore scars with pride,
But still,they stood—never left the side.
Even the gods above had paused their flight,
To witness tears of purest light,
Not from defeat,but long-held flame—
Of love,of hope,of loyalty's name.
Tested by time’s cruelty,endless gears,
God too longed for those happy tears,
Of hearts that broke but never gave in,
For dreams buried deep within.
And then…........-
"....आणि ती अजूनही त्यांच्या श्वासात आहे"
काल एका कार्यक्रमात भेटले…ते जुने काका —
कधी काळी हसरे, बोलके,आज मात्र शांत, खोल, आणि पोकळ…
मी हसून विचारलं,"कसे आहात काका?"
ते एक क्षण थांबले…हसले — पण ते हास्य नव्हतं,ते एक झाकलेलं दुःख होतं…
"मस्त आहे बाळा… पण आता थकलोय — फारच थकलो — वैतागलोय स्वतःवरच…
किती दिवस उरलेत माहित नाही,पण जगावं लागेल, म्हणून जगतोय…"
त्या एका उत्तरात एक संपूर्ण आयुष्य उतरलं होतं…
मी काहीच बोलू शकलो नाही,ते पुढं बोलत राहिले…
"ती गेली… माझं सारं काही घेऊन गेली,
ती हळूहळू जात होती —शरीराच्या प्रत्येक पेशीतून निघून…
मी काहीच करू शकलो नाही…फक्त तिचं हास्य पाहत राहिलो —
जसं ते शेवटचं होतं…"
त्यांचा आवाज थरथरत होता,डोळे मात्र पाणावले नव्हते —
शायद आता अश्रूही थकले असावेत…
"सून-मुल आहे, नातू आहे…पण ती… तीच नव्हे!"
"ती उठवायची, बोलायची, हसवायची…
आज फक्त तिच्या आठवणी माझा हात धरतात…"
मी बाजूला गेलो… कारण माझे डोळे भरून आले…
पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही एक शांत हास्य होतं,
जसं दुःखाशी संन्यस्त झालेलं एक मन…-
She didn’t bow to rules the faceless wrote,
She walked alone,yet never broke.
No crown,no pride — just silent grace,
With fire of love etched on her face.
She heard the noise,but chose her flame,
A love too wild to fit in name.
No applause,no worldly stage,
Still,she danced — fierce,free,uncaged.
The masses called her lost,she smiled instead,
For Radha never followed — she led.
Not for the world,not for fame,
But for the echo of Krishna’s name.-
"Echoes in the Silence"
The winds grew fierce, the skies turned gray,
Yet truth and justice lost their way.
A whisper rose, a threat drew near,
But louder still was crafted fear.
The media once with fearless might,
Would chase the dark, reveal the light.
Now they dance to shadowed tunes,
Barking news in noisy noons.
A photo shared, a meeting closed,
Of heroes brave — their names exposed.
If it’s a secret, why the show?
Their lives are at risk — don’t we know?
The “free hand” talk, the thunder cry —
But who and why must people die?
Why now, before the votes appear,
Do headlines trade truth for fear?
Why don't anchors ask the how,
Or who we’re serving in this row?
The Fourth Estate once questioned all —
Now guards the rich behind the wall.
The poor shall pay, the middle bend,
While bombs and ballots twist and blend.
So media, please rise again —
Truth must flow from voice and pen.
Ask the why, the when, the how,
Don’t wait — the time to act is now.
In war or peace, let truth not break —
It’s time for the Fourth Pillar be awake.-
पहलगाम की धरा आज भी चीखती है रातों में,
हर कोख सूनी हो गई, वो भीगी बरसातों में।
ईश्वर भी आज रो पड़ा, आसमान ने अश्रु गिराए,
उन बेगुनाहों की याद में, बादल भी मातम मनाए।
सुहाग था जो कभी सिंदूर, अब बना है एक सवाल,
"मांग कैसे भरूँ प्रीत की, जब छिन गया मेरा लाल?"
वो दुल्हनें जो सजती थीं, अब सिर्फ़ कफ़न ओढ़ती हैं,
बंद दरवाज़ों के पीछे, बस सिसकियाँ ही बोलती हैं।
दहशत ने जब टेंट खटखटाए, पूछा — "कलमा पढ़ो!",
भक्तों ने उत्तर में कहा — "हम राम से रिश्ता नहीं तोड़ो।"
उन हाथों से गीता छीनकर, मौत की पर्ची थमाई,
पर जोश उठा अर्जुन जैसा, जिसने फिर महाभारत सुनाई।
भारत की चुप्पी को कमजोरी समझ बैठे थे गद्दार,
अब देखो, शौर्य की भाषा में मिला है उन्हें उपहार।
ऑपरेशन "सिंदूर" का ज्वाला, जल गया नफ़रत का अड्डा,
नौ ठिकानों पर आग बरसी, हर एक आतंक का फंडा।
जहाँ से कलमा की ज़बरदस्ती थी, अब वहाँ राख उड़ रही,
ग़लतफ़हमी में थे जो, अब उनकी ज़मीं खुद सिसक रही।
ये बदला नहीं — ये न्याय था, ये था सुहाग की पुकार,
जिसने देखा पति की चिता, माँ ने झेली संतान की हार।
अब वादा है हर भारतवासी का,
"हर सिंदूर की लाज बचाएँगे,
जहाँ भी दहशत छिपी होगी — वहाँ महाकाल बन छा जाएँगे!"-