कभी सोचा न था इतनी
जल्दी खत्म कर दोगे रिश्ता हमसे,
मिले तो यूं थे जैसे
सदियों साथ निभाओगे।-
😇 Ċhãŗã¢téŗ Īş Μŷ G®éåT,
😀 §wêêt Īş Μŷ §mïℓε,
😎 Üñïquë Īş Μŷ §t¥... read more
ना जाने कोनसी शिकायतों
का हम शिकार हो गए,
जितना दिल साफ रखा
उतना गुनहगार हो गए!-
🌿 शिक्षण म्हणजे
फक्त वही पेन नव्हे 📕🖋
तर बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणूसकीकडे,
शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग
म्हणजे शिक्षण....🌿-
शिकायतें"... उन्हीं से, होती है,
जिनसे दिल" से, रिश्ता" होता है
बाकी..., कोई आता है, कोई जाता है
क्या फर्क" पड़ता है...
-
समजेना नक्की हा
कोणता ऋतू...!
हिवाळ्यात पावसाचं
प्रेम चालयं उतू...!-
मनात खूप काही असतं,पण सांगता येत नाही.
कसली भीती असते माहीत नाही.
कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा
शांत राहणं चांगलं असतं.
मन दुःखवण्यापेक्षा दुःख सहन केलेलच
चांगलं असतं.
काहीतरी वाईट घडण्यापेक्षा
स्वतःच स्वतःला समजून
घेतलेलं बरं असतं.
💯💔😣-
✨💯💫
प्रत्येक गोष्ट
मनासारखी होत नसते,
म्हणून सुखा पेक्षा
समाधान शोधा.
आयुष्य खूप
आनंदात जाईल.-
✨❤️💯
वडील 💪 आपल्यासाठी
ATM CARD 💳
बनु शकतात.
तर, आपण त्यांच्यासाठी🥰
AADHAR CARD
का बनु शकत नाहीत ?-