झाडे ल्याली चैत्रपालवी...
धरा स्तब्ध पाहते ग...
सांजगारवा छेडून जाता...
झुळूक दृष्ट काढते ग...-
SAVE MOTHER EARTH
The hair of our mother
Are getting lost
Just to pay
All but a cost
All her 8 billion children
cutting her hair
Making her breathe
The Smokey air
The green emrald
is turning to dust
The blue sapphire
is fulfilling our thirst
Before our future
fades to mist
We have to hold it
in our fist
God has made us
and kept us on her
For all creatures
she is the mother
- Anant Bhide
-
कशी साचते कणाने...
दिसभर अशी रात?...
कशी निवळते आणि...
कसा उगवतो दिस ??...
कशी निजवून घरा...
तेवे समईची वात?...
कशी ऐकू येते तिला..
बाप्या अंधाराची गाज??..
कसा साचतो पहाटे...
शुभ्र प्राजक्ताचा सडा?..
दिसभराचा हा भार...
कोण करतो मोकळा??
जसा रातीसाठी दिस..
जसा वातीशी अंधार...
जसा पहाटेला वारा...
एकमेकांचे आधार....!!!
-
कळले पुन्हा नव्याने...
ही वाट एकटीची...
स्मरले पुन्हा नव्याने...
अंधार फार आहे!!
फुटलेत लाख रस्ते...
ही चालता पुढे मी...
भुलले पुन्हा नव्याने..
विस्तार फार आहे...
घन गर्द होत होते...
माझ्या सभोवताली..
भिजले पुन्हा नव्याने..
बेजार फार आहे!!
आशेत सोबतीच्या...
गेलेच सावल्यांशी...
फसले पुन्हा नव्याने...
जंजाळ फार आहे...
कळले पुन्हा नव्याने...
ही वाट एकटीची...
स्मरले पुन्हा नव्याने...
अंधार फार आहे!!!
-
तुम चाहों... तो तुम छूं सकती हो..
आसमान की ऊंचाई को...
तुम चाहोें... तो तुम बह सकती हो ...
पिछे छोड़... नदियों.. झरनों को...
तेज़ तेज़ चलती तुफानें...
बिना डरें तुम सह सकती हो....
तुम चाहों तो दुनिया के आगें..
डटकर के तुम रुक सकती हो...
.
.
.
पर तुम ने चाहा...
आसमान के नीचे अपना जहां बनाना
खुद से ज्यादा इस जहान को...
आगे रखना... बड़ा बनना...
दिल का अपने हर एक कोना...
नींदे... चैन... हँसना और रोना...
उम्र की दस्तक... समय का खोना..
सौंप दिया अपने जहान को...
.
.
.
ये भी तुम हो... वो भी तुम हो...
सच्चाई ये मन में रखना...
आसमान में उड़ते रहना...
जहां को अपने सिमटे रखना...
हंसकर तूफानों को सहना...
बस बात ये दिल में ठानें रखना...
परों को अपने खोलें रखना...
परों को अपने खोलें रखना!!!!-
“The reward of our work is not what we get, but what we become”
~ Paulo Coelho-
खुली किताब के फड़फड़ाते पन्ने,
चाय के दो तीन खाली कप…
छत पर गिरती बारिश की आवाज़ …
और खिड़की से चिपकी वो टेबल….
यादों में संभाल के रखा है मैंने...
और ऐसे ही छोड़ रखा है….
एक कहानी…
जिसे पूरा पढ़ना है…
गरम चाय के साथ…
वह गपशप का सिलसिला बाकी है….
टेबल की धूल से लिपट कर...
थोड़ा वक्त भी रुका है शायद…
कभी सोचती हूँ…
ये यादें समेट के रख दू…. .
या छोड़ दू देखना उन की तरफ…
पर अभी व्यस्त हूं थोड़ी सी…
एक और नयी दुनिया बसाने में…
ऐसी ही प्यारी सी नयी याँदे बनाने में…
छोटी बड़ी जिम्मेदारियों ने बांध के रखा है अभी….
थोड़ी और उलझ लूं इन सब में...
फिर कहानी पूरी पढ़ लूंगी ....
तुझ से गपशप कर लूंगी...
इस बार और तसल्ली के साथ...
हम मिलेंगे जरूर!!.....
ए जिंदगी.....
थोडा इंतजार और सही…!
-
#ओव्या
पहिली माझी ओवी गं
जिजाऊच्या लेकाला
स्वराज्याची वाट त्याने
दाखविली लोकांना....
दुसरी माझी ओवी गं
रयतेच्या त्या राजाला
लोकहितास्तव झटूनी त्याने
राखियले देशाला...
तिसरी माझी ओवी गं...
छत्रपती शिवबाला
स्त्रिया असो वा कुराण त्याने
जपले हो सन्मानाला
चवथी माझी ओवी गं
गडकोटांच्या देवाला
क्षत्रियांचा कुळाला
शिवशाहीच्या मानाला!!-
उंबऱ्याशी पुन्हा... अडखळे पाय हा..
अंबराशी पुन्हा.... घुटमळे जीव हा..
ओढ आहे जुनी... घोळ आहे जुना..
-