limitations must be needed
-
▶️ # follow ☝️ like ❤️ share
वैसे तो हम भी तुम्हें पलटकर जवाब दे देते जनाब
लेकिन हमें गड़े मुर्दे उखाड़ने की आदत नहीं।-
लोग मंजिलें बदल देते है ,
तू बस रास्ते बदल ।
लोग तकदीर की बात करते है,
तू अपना वक्त बदल ।-
तुला बघताच माझ्या ओठी कविता गुणगुणते,
तुझ्या आठवणीत मन माझे सारखेच रुणझुणते ...
न बोलता ही माझ्या मनातलं तुला कळतं,
हे वेड हृदय माझं सतत तुझ्या कडेच वळतं...
तुझ्या प्रेमाचा सुगंध माझ्या अवतीभोवती दरवळतो,
तुझा गोड सा आवाज माझ्या हृदयाला ही आवडतो..
मनात काय चाललंय हे चेहरा बघून तू समजतेस ,
दीसता डोळ्यात अश्रू घट्ट मिठीत तू घेतेस ..
तुझं वर्णन करण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात,.
तुझ्या सहवासात वर्ष ही अगदी,क्षणासारखी नीघुन जातात...-
मनात काय चाललंय,,
हे माझं मलाच कळत नाही..
सांगायचंय तर खुप काही आहे ,,,,
पण तु सामोरं आला की ,
तोंडातून शब्द ही सुटत नाही.....
डोळ्यात असते झोप माझ्या ,
पण मात्र डोळे मिटायला घाबरते ,
तु असतोच नेहमी जवळ माझ्या ,
पण दुर जाशिल ही भिती वाटते....
वाटतं की यावं जवळ तुझ्या ,
तुला छान घट्ट मिठी मारावी .
डोळ्यात माझ्या स्व़प्न तुझे ,
मिठीत तुझ्या आख्खी रात्र असावी.....
आयुष्य माझ तुझ्या डोळ्यांत मी पाहिलं
स्वप्न हे माझ सख्या स्वप्नच राहिलं...
-
तुला बघताच रे फुलपाखरा ,
माझ्या चेहऱ्यावर गोड हसु आलं...
तुला भेटण्याचा आनंदात ,
माझ ओठ ही गुण गुणु लागलं..
-
नकळतच घडलीय ही प्रेमळ मैत्री ,
असेल साथ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही मात्र यात खात्री..
आज व्हावीत एक नवी सुरुवात तुझ्या आयुष्याच्या प्रवासी ..
माझ्या वेडीच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच मागणी ईश्वरासी ..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जीवा ❤️❤️🎂-
Meri Jañ...
जब सारे हक दे चुके हो तुम मुझे ,
तो अब एक नाराज होने का हक भी दे दोना मुझे ...!-
Hide me in your breath ,
If someone asks...,
Then tell them,
It's my life .....🤗🥰😊-