ABHISHEK MANE   (Abhi श्याम ✍️)
1 Followers · 8 Following

Live For others not for yours
Real Is more attractive than perfect 🍁✨❤️🙌
Joined 7 April 2024


Live For others not for yours
Real Is more attractive than perfect 🍁✨❤️🙌
Joined 7 April 2024
30 APR AT 23:22

तुला द्यायचंच असेल मला काही तर स्वतःला दे..
वस्तू, भेटवस्तू नकोत...💯💕🥰

-


30 APR AT 4:09

एखाद्या व्यक्तिला भेटण्यासाठी जिवाची कितीतरी तळमळ होते ..हे त्यालाच कळते ज्यांनी कोणाला तरी स्वतः पेक्षा जास्त जीव लावलेला असतो..💯🙌🥺

-


30 APR AT 3:57

प्रत्येक पत्रात एक शेवटची अन पहिली अशी भेट तो नचुकाता तिच्याशी मागत होता..
कदाचित तो खूप हळवा आणि ती तशीच कठोर राहिली अन भेट अजूनही अर्धवट राहिली अखेरीस...🥺🙌❤️‍🩹

-


29 APR AT 23:37

फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असत
घाव किती खोलवर आहेत...💯🙌🥺

-


29 APR AT 23:22

अस वाटतंय तुला भेटाव आणि घट्ट मिठी मारून मनसोक्त रडाव...💯💔🥲

-


29 APR AT 22:05

Koi Nahi Hai Samjhane Vala.
Ek Aapse Ummed Thi woh Bhi Toot Gyi..💯🥺🥲💔

-


29 APR AT 19:03

का चेहऱ्यावर हसू आणि मनामध्ये रडू होतं..
त्याच्या वाटेला आलेलं विष गोड आणि औषध कडू होतं..🥺🙌💯

-


29 APR AT 16:21

तिच्या आठवणीत मी असो वा नसो पण माझ्या लेखणीत ती रोजच सामील होते..
असा तोल माझा जातो ती स्वप्नात माझ्या रोज रात्री मुक्कामाला येते....😍🥀💯

-


29 APR AT 11:29

कधी कधी अस वाटतं की लोकं जस आपल्याशी वागतात तस वागावं.. पण मन म्हणत की आपणही त्यांच्या सारखंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. 💯🙌🙏

-


29 APR AT 7:58

एखाद्यावर आभाळा एवढं प्रेम केल्यावर...
पाऊसाप्रमाने रडू येईलच ना..🥲💔💯

-


Fetching ABHISHEK MANE Quotes