Abhijit Suryawanshi   (अभिजीत सूर्यवंशी)
749 Followers · 1.8k Following

read more
Joined 13 March 2019


read more
Joined 13 March 2019
7 SEP 2024 AT 19:00

गणेश चतुर्थी

आगमन तुझे l मोहरले मन l
गणेश चतुर्थी l येता सण ll१ll

सजली आरास l बाप्पा विराजले l
मोहक सुगंध l दरवळे ll२ll

मोदकांसवे ती l पंच फळे पुढे l
जास्वंदी सुंदर l फुल शोभे ll३ll

रूप तुझे बाप्पा l मोहक अतीव l
तल्लीन लोचन l लीन मन ll४ll

स्वामी प्रतिभेचा l देव तू बुद्धीचा
दान आम्हा दे तू l बुद्धीचेच ll५ll

-


7 SEP 2024 AT 16:00

गणेश चतुर्थी

आगमन तुझे l मोहरले मन l
गणेश चतुर्थी l येता सण ll१ll

सजली आरास l बाप्पा विराजले l
मोहक सुगंध l दरवळे ll२ll

मोदकांसवे ती l पंच फळे पुढे l
जास्वंदी सुंदर l फुल शोभे ll३ll

रूप तुझे बाप्पा l मोहक अतीव l
तल्लीन लोचन l लीन मन ll४ll

स्वामी प्रतिभेचा l देव तू बुद्धीचा
दान आम्हा दे तू l बुद्धीचेच ll५ll

-


7 SEP 2024 AT 15:58

गणेश चतुर्थी

आगमन तुझे l मोहरले मन l
गणेश चतुर्थी l येता सण ll१ll

सजली आरास l बाप्पा विराजले l
मोहक सुगंध l दरवळे ll२ll

मोदकांसवे ती l पंच फळे पुढे l
जास्वंदी सुंदर l फुल शोभे ll३ll

रूप तुझे बाप्पा l मोहक अतीव l
तल्लीन लोचन l लीन मन ll४ll

स्वामी प्रतिभेचा l देव तू बुद्धीचा
दान आम्हा दे तू l बुद्धीचेच ll५ll

-


7 SEP 2024 AT 14:58

गणेश चतुर्थी

आगमन तुझे l मोहरले मन l
गणेश चतुर्थी l येता सण ll१ll

सजली आरास l बाप्पा विराजले l
मोहक सुगंध l दरवळे ll२ll

मोदकांसवे ती l पंच फळे पुढे l
जास्वंदी सुंदर l फुल शोभे ll३ll

रूप तुझे बाप्पा l मोहक अतीव l
तल्लीन लोचन l लीन मन ll४ll

स्वामी प्रतिभेचा l देव तू बुद्धीचा
दान आम्हा दे तू l बुद्धीचेच ll५ll

-


18 AUG 2024 AT 19:29

सजने संवरने की क्या जरूरत ?
आप इक फूल सी शादाब हो
चांद भी शरमा जाए ऐसे
हुस्न से आप आबाद हो ...

-


7 JUL 2024 AT 22:55

नाही कळणार तुला
भावना माझ्या मनातल्या
जळणारे काळीज अन
वेदना प्रत्येक क्षणातल्या...

-


28 APR 2024 AT 12:23

गुंफली स्वप्ने तुझी अशी जीवनी
जसे गुंफले या नभी चंद्र तारे,
तुझे स्थान आहे अढळ ध्रुवतारा
फिरे भोवती माझे आयुष्य सारे...
Deepa 💕

-


24 APR 2024 AT 11:20

Deepa💕
जडली प्रीत अशी
बनले नवे नाते,
बहरले असे जणू
शतजन्माचे वाटे...

-


19 APR 2024 AT 23:36

रेशमी या नात्यामधले
अतूट हे बंध ठरावेत,
तुझ्यासवे आयुष्यात
पुन्हा नवे रंग भरावेत...

-


19 AUG 2023 AT 17:39

क्षणी सुखाच्या सरी
क्षणी दुःखाचा सडा
श्रावण मासीच होतो
जीवनाचा उलघडा

-


Fetching Abhijit Suryawanshi Quotes