"श्री"
तारीख:-14 जानेवारी 2022.
विनंती विशेष ,
आज म्हणजे 14 जानेवारी 2022 रोजी
" मकरसंक्रांती " चा सण आहे ,
या निमित्ताने आपण सर्व,
तीर्थस्वरूप मंडळीस ,
कृतानेक शिरसाष्टांग दंडवत नमस्कार,
मित्रमैत्रिणींना,
सप्रेम नमस्कार,
आणि सर्व चिरंजीव मंडळीस
अनेक उत्तम आशीर्वाद , अभिनंदन , शुभेच्छा.
आपलेच
अभय व सौ. पुष्पा अष्टेकर
अपूर्व व सौ. अमृता अष्टेकर
आणि अभ्यांश अष्टेकर.
-
शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…
“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल ”
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀-
“शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला "अगाऊ " शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀-
हमारी दांपत्य जीवन की यात्रा 31 दिसंबर 1986 से प्रारंभ हुई तथा आज 36 वर्ष पूर्ण कर 37 वे वर्ष मे प्रवेश कर रही है, इस यात्रा में कभी खुशी तो कभी गम मिला , जिसमे मेरी जीवन-संगिनी "सौ पुष्पा" ने मेरा पूर्ण तन-मन से साथ दिया या युं कहूॅ की मागदर्शन किया, तो अतिशयोक्ती नही होगी.
11अक्टुबर 1986 मे हमें "अश्विनी" नाम से एक कन्यारत्न की प्राप्ति हुई जिसने
अपने आपको एक "कंप्यूटर इंजिनियर"के रूप मे स्थापित किया और अब वह 8 वर्षीय "अक्षाॅस " नामक पुत्र की माॅ होकर अपने
" चिंचोलीकर " परिवार में खुशहाल जिवन व्यतीत कर रही है,
तदोपरांत ईश्वर की कृपा से
21 जनवरी 1989 मे "अपूर्व " नाम का पुत्र प्राप्त हुआ, उसने लगभग सात वर्षो तक एंशोरन्स ए्वं फायनेन्स सेक्टर को अपना कर्मक्षेत्र रखते हुए वर्तमान मे अपने आपको एक " बिझीनेस मेन "के रूप मे स्थापित कर , बहुरानी "सौ.अमृता " के सहयोग से हमें चार वर्षीय "अभ्यांश " नाम के पोते के
" दादा- दादी " होने का सौभाग्य प्रदान किया .
ईश्वर की असीम अनुकंपा व आप सभी की शुभकामनाओ से
अब मैं त्रेसठ एवं जिवनसंगिनी साठ वर्षं के होकर स्वस्थ व सुखी जीवन व्यतीत कर रहे है,ईश्वर एवं स्व.मातापिता कोटीश:धन्यवाद व आप सभी को शुभेच्छाओं के साथ
आपका- अपना.. (अभय अष्टेकर.)
-
ती.प्रकाशजी आणि ती.सौ.मेडमजी,..................
शुभेच्छा! आशा आहे की आपल्याकडे एक आश्चर्यकारक वेळ आहे… आणि तुम्हाला लाखो आश्चर्यकारक अनुभव मिळाल्याची आशा आहे, आम्ही तुमच्या भव्य प्रवासाच्या कहाण्या ऐकण्याची अपेक्षा करीत आहोत, सुरक्षित प्रवास करा!
आपला प्रवास नवीन व्यायाम आणि नवीन अनुभवांनी परिपूर्ण असावा. आम्हीआशा करतो की आपण आपल्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहचालच आणि चांगले आरोग्य आणि चांगल्या आठवणी घेऊन परत आमच्याकडे परत यालच.
अष्टेकर.
-
नात रक्ताचा असाव,
किंवा- मांनलेलं ,
मदतीच्या वेळी जो आधार देतो ,
तेच खरं नातं .
त्याचे धागे जर गरजेचे असतील ,
तर टिकणार नाहीत ,
आणि
प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत.
सुप्रभात
अभय अष्टेकर.-
आपल्या सावली पासुन,
आपणच शिकावे.
कधी लहान तर,
कधी मोठे होऊन जगावे.
शेवटी काय घेऊन
जाणार आहोत सोबत.
म्हणून प्रत्येक ,
नात्याला हृदयापासून जपावे.
सुप्रभात.
अभय अष्टेकर
-
बंधुंनो आणि भगिनींनो,
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
संपूर्ण अष्टेकर.
-
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व बंधू-भगिनींनो तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक कोटी शह आभार, धन्यवाद.
सर्व लहान मंडळींना अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरिष्ठांना शिरसाष्टांग नमस्कार.-
चि.शशी आणि चि.सौ.श्वेता
यांसी अ.उ.आशीर्वाद. लग्ना च्या दिवसां प्रित्यर्थ आमच्या दोघांचे मनोगत असेकि ............
साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार
असलेला
हा दिवस अविस्मरणीय
राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
लग्राच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..
अभय व सौ.पुष्पा अष्टेकर
-