बचपना जो तुम यु करती हो
कभी गुस्सा कभी हसी दे जाती हो
इसलिए यह टेडी भेज रहा हु
जो तुम्हारे स्वभाव से मिलता हो
©️aspa-
©️aspa
तमन्ना बडी थी प्यार जताने की
बस कुछ बोल नही पाये,
तुम्हारे जोक्स सुनकर यु फट गयी मेरी
की इजहार का 'इ' भी ना बोल पाये.-
©️aspa
गुलाब द्यावा म्हटलं त्याला
निमित्त तेवढचं भेटण्याचं,
घेतलाच नाही त्याने गुलाब
नुकसान झालं की हो भावनांचं.
अन् पैशांचही.....
-
विचारपुस स्वतःची
आपणच करायची
गरज आहे आज
स्वतःच स्वतःला सावरायची
©️aspa-
कधी वेळ मिळाला तर बघ...
जे तूला वाटतं ते खरं की खोटं
जरा परत तपासुन बघ
कदाचित मी दिसेन तूला उभी तिथेच
कधी वेळ मिळाला तर वळून बघ
चुक कुणाची, का च्या पल्याड जाऊन
फक्त प्रेमाच्या नजरेने पाहून बघ
नातं तूटलयं ठाऊक आहे तरीही
कधी वेळ मिळाला तर जुळवून बघ
वाट बघत बसलास का नूसताच
एक हाक तरी देऊन बघ
कधी वेळ मिळाला तर सोबत परत एकदा चालून बघ...
-
सिर्फ प्यार प्यार चिल्लाने से
प्यार साबित नहीं होता
सपनो में जो देखो वो
बस; यूँ ही हासिल नहीं होता
बोलकर मन को बेहलाना काफी नही होता
कोशिश दोनों ही जगह जरूरी है
सिर्फ कहने से कोई काम पूरा नही होता
-
प्रत्येक वेळी मधेच संपल्या वाटणार्या गोष्टी
पूर्णपणे संपतात असं नाही.
कोण म्हणतं
अर्ध्यात सोडून गेलेलं लोकं परत येत नाही.
जशी दर गोष्ट वेगळी
तसा शेवट ही वेगळा लागेल ना?
कुठल्यातरी sad वाटणार्या story चा
शेवट गोड होईलच ना?-
पहाड़ो से सवाल
जवाबो की उलझने
कोशिशें चल रही
रूठे जज्बात सूलझाने-
न जाने क्यों यूँ मन मे खयाल आया
क्या वो भी कभी हमें याद करते होंगे?
जैसे हम तलाशा करते है उन्हें भीड में
क्या वो भी हमें यादोंकी भीड मे तलाशते होंगे?
नयी कहानी अपनी लीखी होगी या फीर
वही पुरानी कहानियों मे हमें ढूंढा करते होंगे?
-
आजकल कलम भी रूक रूक कर चलती हैं
हसी लिखना चाहु तो गम की बात करती हैं
इसका भी दिल तोडा होगा शायद कीसिने
जो बिखरे दिलों के टुकड़ों को समेटने मे लगी रहती हैं
-