Aarvi ✍️✍️   (Reshu)
363 Followers · 46 Following

Joined 23 January 2019


Joined 23 January 2019
9 JUL 2020 AT 17:27

नावाच्या नात्यापेक्षा हृदयाचं नातं जपणं महत्वाचं !!❤️

-


7 JUL 2020 AT 22:06

प्रिय...❤️
मला खूप काही बोलायचं होत पण राहून गेलं, या पत्राच्या निमित्याने का होईना आज भावनांना वाट मोकळी केली मी दिलेला नकार आणि माझ्या नकारानंतर तुझी माझ्याशी चाललेली धडपड मनाला स्पर्श करत होती तुझं प्रेम मला कळून सुद्धा मी तुला दुर्लक्षित करीत होते. आज खूप वर्ष झालीत मी तुझ्याशी बोलले नाही आणि तुला पाहिले देखील नाही. तरीही कुठेही आज प्रेमाबद्दल वाचले की तुझा चेहरा आणि तुझी ती माझ्याशी बोलण्यासाठीची धडपड डोळ्यापुढे येते तेव्हा डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हास्य उमटते.
तुझीच..❤️
अबोल प्रेम ✍️

-


16 JUN 2020 AT 15:48

मै अक्सर रो देती हू,
भूत में मृत हो चुके स्वप्नो का,
शोक मना रही मेरी वर्तमान की,
भावनाओ को शब्द न मिलने पर !!

-


16 JUN 2020 AT 11:57

एक सांगू,
काही आठवणी, काही लोक,
आणि त्यांच्याशी जोडलेली नाती कधी विसरता येऊ शकत नाही.

-


16 JUN 2020 AT 10:37

कुठल्याही नात्यात भावना चांगली असेल तर,
नातं कोणाशीही जोडलं जातं..!

-


15 JUN 2020 AT 13:50

रुठ जाऊ अगर कभी तुमसे तो मना लेना हमें,
ना आऊ कभी तो आकर बुला लेना हमें,
मेरे जीवन का अंधेरा और उजाला तुमसे है,
सो जाऊ अगर गहरी निंद में कभी तो आकर जगा लेना हमें !!

-


15 JUN 2020 AT 13:16

अंधेरो में बैठना चाँद को तकना,
अकेले रहना खुद को खामोश रखना,
खामखा मुस्कुराना चाय से दिल लगाना,
ना किसी से रुठना ना किसी को मनाना,
सोचते हुए सोजाना और खुद से ही उठ जाना,
रोज उम्मीदें लगाना टूटने पर खुद को समझाना,
कुछ ऐसा ही होता है खुद से इश्क निभाना !!
❣️🍁❣️🤗✍️

-


14 JUN 2020 AT 7:40

असेच भेटूया जोडाक्षरांसारखे,
एकमेकांशिवाय अर्थ नसल्यासारखे... !!
❣️🍁🤗✍️

-


13 JUN 2020 AT 11:34

प्रेमात पडणं खूप सोपं आहे
पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवणं खरच खूप special आहे ❣️❣️🤗✍️

-


12 JUN 2020 AT 13:13

It's not always about being perfect for each other, sometimes it's about accepting & appreciating the imperfections as well.
❤️🙈🤗✍️

-


Fetching Aarvi ✍️✍️ Quotes