Aarti S . K   (ᴀᴀʀᴛɪ_s_k✒)
127 Followers · 90 Following

भाव मनातील शब्द ओठातील ✒
आहे तुझा क्षण हा खरा...😇🦋
Joined 16 May 2020


भाव मनातील शब्द ओठातील ✒
आहे तुझा क्षण हा खरा...😇🦋
Joined 16 May 2020
20 FEB 2022 AT 17:40

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

-


18 FEB 2022 AT 23:44

महाराजांना अनेक चौकातल्या पुतळ्यात पाहिले,
महाराजांना अनेक गाड्यांच्या काचेवर पाहिले,
महाराजांना अनेक पुस्तकांत पाहिले,
पण महाराजांना आचरणात आणायचं तेवढं राहिले...🚩

-


26 NOV 2021 AT 19:50

my Love...❤️

-


4 NOV 2021 AT 23:32

एक वेळ दुकानातून लाइटचे दिवे नका घेऊ पण,
त्याच दुकानाच्या समोर बसलेल्या त्या गरिब व्यक्तींकडून
मातीचे दिवे नक्की घ्या...
आपल्या दिवाळी सोबत त्यांची पण दिवाळी आनंदी बनवूया...😊

-


20 AUG 2021 AT 15:51

तुझ्यात मी
माझ्यात तू
प्रेमात आपण...❤️

-


23 MAY 2021 AT 22:54

माणूस डिप्रेशन मध्ये जाण्याचे
खरं कारण हा समाजाच असतो..
आणि जेव्हा डिप्रेशन ने तो आत्महत्या करतो
तेव्हा हाच समाज बोलतो की बिचारा चांगला होता,
त्याने आत्महत्या का केली असेल???

-


21 MAY 2021 AT 20:55

ना त्याने व्यक्त केले ना तिने व्यक्त केले अव्यक्त प्रेम असेच राहिले...

-


21 MAY 2021 AT 20:52

माणूस वरून वरून कितीही हसत असला
तरी मनातून तो मात्र रडत असतो...
चेहरा कितीही हसतमुख असला तरी
मन मात्र दुःखाने पोखरून गेलेले असते...

-


14 MAY 2021 AT 1:29

याद हैं ना वो वादे
जो तुम्हने मुझे किए थे
अपनी बाहों में लेकर
मैं सिर्फ तुम्हारा हूं कहा था
मेरे आंसुओं को पिकर
मुझे अपना बनाया था
याद हैं ना वो वादे
जो तुम्हने मुझे किए थे
भुला तो ना दोगे तुम उन्हें???

-


14 MAY 2021 AT 1:23

remove your sadness
and give you lots of love...💓

-


Fetching Aarti S . K Quotes