कोणीतरी आपली लांब असून ही काळजी घेतय,
ही भावनाच खूप आनंद दाई असते नई-
Meri iitani hi aarju Hai
ki tum muze najro 👀se nahi
Dil ❤ se dekho
कोणीतरी आपली लांब असून ही काळजी घेतय,
ही भावनाच खूप आनंद दाई असते नई-
काही गोष्टी व व्यक्ती
आपल्याला इतक्या आवडतात की,
ना त्यांना जवळ ठेवू शकतो,
ना लांब-
जिंदगी से;
क्युकी दूसरों को समझना,
समझाना छोड़ दिया है हम ने ।
अब खुदसे खुदका रिश्ता
जोड़ लिया है हम ने।-
थोडं तरी राहून जातं
वहीत माझ्या लिहिताना
बरच काही बोलायचं असतं
"काही नाही" म्हणताना-
तुला न, "काही" कळत नाही आणि
तुला न, "काहीच" कळत नाही
यात खूप फरक असतो.-