आनिल पाटिल   (अनिल पाटील)
14 Followers · 5 Following

👉 प्रेमाचे दोन शब्द 👈 🎨 कलाकार 🎨 📲 ᴡᴘ 9011266158 🔊
Joined 30 June 2018


👉 प्रेमाचे दोन शब्द 👈 🎨 कलाकार 🎨 📲 ᴡᴘ 9011266158 🔊
Joined 30 June 2018
24 APR 2021 AT 13:25

शरीराने पॉझिटिव झाल्यावर मनाने सुद्धा पॉझिटिव होणं
म्हणजेच काट्याने काटा काढणे झालं,
नाही का ?

-


2 JUN 2020 AT 8:18

आता सुरू होईल
भिजलेल्या कवितेचा
पाऊस

-


23 MAR 2020 AT 9:21

हमे गलत
समजणे से पहिले
आपका सही होना बहुत
जरूरी है

-


22 MAR 2020 AT 21:03

छोटंसं
पाखरू आज विवंचनेत पडलं !
एक माणूसही दिसेना
अस काय घडलं

-


16 MAR 2020 AT 18:30

प्रत्येक
हृदयाची अबोल भाषा असते
ती काहींच्या
डोळ्यांतून तर काहींच्या
अंतर्मनातून व्यक्त होते.

-


9 MAR 2020 AT 16:14

अनिल

-


4 MAR 2020 AT 11:04

Anil_patil_8835

-


2 MAR 2020 AT 9:55

मन का झुकना बहुत जरूरी है,
केवल
सर झुकाने से
भगवान नहीं मिलते...

-


1 MAR 2020 AT 19:23

लगता है कोई प्यार भरा
दिल टुटा हे..
इसलिये आसमान भी रो रहा है..

-


1 MAR 2020 AT 8:35

जगातील सर्व अंधकार
एकाच
मेणबत्तीचा दिवा विझवू
शकत नाही.

-


Fetching आनिल पाटिल Quotes