हरवलेले हे दिवस येतील का पुन्हां,
जगलो आज आणि उद्या ही हाचं दिवस जुना!!
नाशिबानेचं पुन्हां एकदा कुठेतरी भेटू,
आठवणींना पुन्हा एकदां एकत्र येऊन वेचू!!!
पण तेव्हा सर्व काही बदललेलं असेल,
-insta:)maitri_aani_barchkahi_
कोणीतरी बोलावतायं म्हणून भेट लवकर सुटेल!!!!
लांब परत चालणाऱ्या गोष्टी राहणार नाहीत,
आठवणीचा हा झरा त्या दिशेने वाहणारं नाहीं!!!!!
आज सोबत आहोंत वाटेल तसं जगून घ्या,
जीवनभर पुरतील अशा आठवणी जपुनं घ्या!!!!!!-
1 OCT 2018 AT 8:31