तू म्हणजे .....
तू म्हणजे एक शांत रात्र
तू म्हणजे एक मनातलं गाणं
तू म्हणजे एक आवडता छंद
तू म्हणजे एक आवडणारं स्वप्न
तू म्हणजे एक हवासा वाटणारा गंध
तू म्हणजे फक्त आणि फक्त माझ्यात गुंतणारा श्वास- Yami
22 MAR 2019 AT 21:35
तू म्हणजे .....
तू म्हणजे एक शांत रात्र
तू म्हणजे एक मनातलं गाणं
तू म्हणजे एक आवडता छंद
तू म्हणजे एक आवडणारं स्वप्न
तू म्हणजे एक हवासा वाटणारा गंध
तू म्हणजे फक्त आणि फक्त माझ्यात गुंतणारा श्वास- Yami