24 JUL 2019 AT 22:31

माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो,
तितक्याच सहजतेने प्रेम ही व्यक्त करू शकला असता
तर जगायला खरंच किती मजा आली असती ना...?
कारण माणसाच्या अर्ध्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागाने आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमाने वाढतात☹️..

-