मनातील भावना व्यक्त करायला
विसरले आहेत सर्व
दुःख दुसरीचे आपल करता करता
सुखाने हसायला विसरले आहे सर्व
होतो दुसऱ्याला त्रास म्हणून
दुःख सांगायला विसरले आहे सर्व
कुणी काही तरी मिळवण्यासाठी
तर कुणी काही तरी गमवल म्हणून
कुटूंबा सोबत बसायला
आणि चेष्टा करायला विसरले आहे
हसायला विसरले आहेत सर्व
- VinuJay
7 MAY 2019 AT 20:13