मी पाहीन तुझीच मंगल मूर्ती
आठविन साठविन मनी किर्ती ।।
नित्य होऊदे तूजवर पुष्वृष्टी
सूर्य किरणांची तुजवर दृष्टी
निर्जळ तुजविण सारी सुष्टी ।।
तुझी करीन मी असिम भक्ती
इतकीच लाभो मज रे शक्ती ।।
तू माझा कर्ता तूच करविता
तूच असे पालणहार जगाचा ।।
मोरया मोरया गणतीबाप्पा
मोरया ।।
- #as_u_wish💕
4 SEP 2018 AT 0:12