ज्यावेळी काहीच बदलत नसतं त्यावेळी केलेला बदल सर्व काही बदलण्यासाठी पुरेसा असतो... Vj
-
तू भीड़ जा तुन तूफानों से
जो अपनों के बीच उठे हैं,
समय आने पर ओ भी हसेंगे
जो आज तुझ पर रूठे हैं...-
चंद्राकडे बघ,
तो ही तुलाच पाहत असेल,
लाजणं बघून तुझं तो
स्वतःला तुझ्यात शोधत असेल...vj-
पावसा आम्हाला भिजवतोस
तू ही कधी भिजलायस का ?
इतक्या जोराने कोसळतोस
तू ही कधी रडलायस का..?-
रात्र कशी सरेल तुझवीन सख्या,
मजपाशी जरा थांब ना...
व्यक्त कर ना त्या मुक्या भावना,
शिरूनी कुशीत सांग ना...-
अस्तित्वाच्या लढाईत जगत होते सारे,
आज जीवाच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत...-
भेट तुझी आठवूनी अंगावर शहारे येतात,
आठवणींत हरवताना डोळेही ओले होतात...Vj-
तुम शायद बादमें आयीं
दास्तान तो पहले से थी
मोहब्बत भी बादमें थी शायद,
दिवानगी तो पहलेसे थी...Vj-
किताबें पढ़ना मुझे बहुत पसंद हैं
पर पता नही क्यों,
'वो किताब' मुझे पढनेसे ज्यादा
मेरे साथ रखना महफूज लगा...Vj-
तू समोर आल्यावर खूप काही सांगायचं होतं,
मनातील वादळ तुझ्यासमोर मांडायचं होतं,
पण पाहता तुला मीच आता स्तब्ध झालोय,
नजरेत तुझ्या स्वतःलाच कसं हरवून गेलोय...Vj-