New ray of hope,
A kind inspiration of life
And musical morning 🌞-
New ray of hope,
A kind inspiration of life
And musical morning 🌞-
उलझे हुए बालों को सुलझा कर चोटियाँ बाँधने से ले कर जिदंगी की ....
हर उलझन को सुलझाने की चाबी है जिसके पास वो है मेरी माँ ।-
The love you gave me was just adorable.I couldn't find anyone with whom i can compare your love.U are the best mom in the world. Love u mom😍❤️miss you😊
HAPPY MOTHER'S DAY 🌹-
हर शक्स नजर आ रहा है
अपने हमसफर के साथ...!
एक हम ही अकेले खडे है अपने
गुझरे हूये कल के साथ...!-
जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है,
आबाद होने के लिए अक्सर बरबाद होना पड़ता है-
Mistake are normal in life,
Making it right is rare to find.-
Usually जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक जी फाड फाड मनातल बोलून रिकामी होतात आणि दुसरी त्याच गोष्टी मनात साठवूनठेवतात.कधी-कधी वाटतं बोलून टाकु म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही ... पण कधी वाटते न बोललेच बरं त्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल... पण इथचं तर चुकतो आपन भले प्रत्येक वेळी समोरच्याला Best दयाचा प्रयत्न करू पण त्याला त्याची किंमत आहे का नाही हेही जागून घ्यायला हवे ना ! हे आपल्या लक्षात येत पण पुन्हा समोरच्याला त्रास नको या so called काळजीमुळे आपण शांत राहतो आणि झिझत राहतो, जळत राहतो, आपली काहीही चूक नसताना ... तरीहि आपण हसतं रहायय जगत रहायचे, का ? तर दुसऱ्याला त्रास नको !
-
डोळे भरून आले पण कारणच माहीत नव्हते. आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही चिंतत नाही. कोणाचं वाईट व्हावं असं कधीच आपल्याला वाटत नाही मग सगळ्यात जास्त वाईट माणसं आपल्याच वाट्याला का बर येतात!
हसावे की रडावे हेच कळत नाही कधी कधी पण नंतर असं वाटतं की जे झालं ते चांगलच झालं. देव आहे तो सगळं छान करेल. पण तरीही मनात कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. शंका येतात. की हेच ते लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण कधी काळी खुप महत्वाचे होतो. आणि आता चक्क अनोळखी झालोय किती वाईट वाटत ना!
पण तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. लोक वाईट वागतात म्हणून आपणही वागायचं नाही. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीप्रमाने जसे कर्म कराल तशी त्याची फळं देव देतो आणि ते भोगावं लागत.-