Tushar Chaudhari  
21 Followers · 9 Following

Joined 5 December 2017


Joined 5 December 2017
6 MAR 2018 AT 18:47

काय आहे माणसाची जात,
ज्यापायी तो गेला खोलात,
जरी स्वत:ला बघतो शोधून,
कधी ना राही ऊदार वृक्षासम..

-


3 MAR 2018 AT 21:10

तांबूस-गुलाबी सडा सुर्याचा,
अंधाराच्या चाहूलीचा,
सायंकाळ ती केली अर्पण,
मी चंद्राच्या राज्याला..

-


16 FEB 2018 AT 20:07

सावलीत ऊभे राहून फक्त,
ऊन्हाच्या चटक्यांचा अंदाज येऊ शकतो.
मात्र प्रत्यक्ष ऊन्हात ऊभे राहिल्याशिवाय,
कधीच त्या सावलीची किंमत कळणार नाही.
#आधारवड.

-


3 FEB 2018 AT 12:33

नियमित दिसणा-या जगाला अनियमिततेने पाहणाराच
या जगाचा खरा आनंद घेऊ शकतो.

-


11 DEC 2017 AT 18:40

माणसाच्या मनात विचारांचं द्वंद्व माजण्यास,
त्याच्या 'एकटेपणा'चा एक मिनिट पुरेसा असतो..

-


9 DEC 2017 AT 17:57

निसर्गापेक्षा सुंदर काहीच नाही..
अन् खरंतर मनाच्या सुंदरतेलाच सभोवतालचं जग सुंदर दिसतं..

-


8 DEC 2017 AT 17:17

परिस्थिती प्रत्येका समोर नाचत असते..
पण दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडावी,
अशी परिस्थिति कुणावर ही न येवो..

-


8 DEC 2017 AT 10:22

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा,
कागदी फुलांना कधीच निसर्गातल्या फुलांप्रमाणे सुगंध नसतो..

-


7 DEC 2017 AT 18:20

जो स्वतःच्या डोळ्यांतले पाणी पूसून अन डोळयांतील पाण्याशी प्रामाणिक राहून डोळ्यांत पाणी आणण्याची वेळ येण्याविरूद्ध
दुप्पट वेगाने कामाला लागतो,
त्याचा मार्ग थांबवणे केवळ अशक्य..

-


5 DEC 2017 AT 19:53

जो दुस-याची वेळ ओळखून त्याचे अश्रु पुसायला शिकला,
त्याच्या सारखा वेळेवर मदतीला येणारा दोस्त नाही..

#जीवलग

-


Fetching Tushar Chaudhari Quotes