हे निवडताना खरतरं स्वप्नच निवडलं होतं
पण कधी ते पिंजऱ्यात कैद झालं
कळलच नाही...-
Trupti k.
(Trupti k.(अबोली))
268 Followers · 102 Following
व्यक्त न होणाऱ्या भावना अलगद कागदावर झरतात...मनीचा ठाव घेत शब्द कधी चारोळी तर कधी कविता ब... read more
Joined 28 September 2019
29 JUN 2022 AT 16:40
29 JUN 2022 AT 16:33
रहती हो तुम।
जब खुद के लिए जीने लगोगी
तो सारे जवाब अपने आप मिल जाएँगे।-
9 APR 2022 AT 22:41
भेटावे तुला त्या कट्टयावर
पुन्हा जगावे हरवलेले ते क्षण तुझ्यासवे...
वाफाळलेला तो चहा अन्
तासन् तास गप्पांमध्ये हरवावे...-
9 APR 2022 AT 22:33
मिल जाती है तेरी बातें ।
बादल छाँ जाते है मन पर
और बरसने लगती है तेरी यादें।-
25 MAR 2022 AT 15:35
संवाद सारे अबोल झाले
बोलणे अजूनही थांबले नाही...
विरहाच्या त्या वाटेवरती
तुला विसरणे जमले नाही...-
9 MAR 2022 AT 21:35
माझ्या मनाचा ठाव तू घेतलास कधी??
आपलेपणाने विचारलस कधी??
तुझ्या स्वप्नापुढे माझी स्वप्न
तू नेहमीच खुजी ठरवली
विश्वात तुझ्या मला तू सामावलस कधी??-
24 FEB 2022 AT 19:07
अपने तो अपने है ही नही।
जिसे खुद से ज्यादा जानते है
वो पहचानते भी नही।-
23 FEB 2022 AT 20:49
बस कोशिश कर रहे है
फिर से नये ख़्वाब जोड़ने की।
क्योंकी ख़्वाब बस टूटे है खत्म नही।-