Tejal bhoite   (तेजल भोईटे शेलार ✍️)
181 Followers · 24 Following

read more
Joined 3 April 2019


read more
Joined 3 April 2019
22 JAN AT 16:45

अयोध्या सी नगरी हो ,
श्री राम सा राजा..
प्रभु की लीला क्या बतायें
कोई ना भाये दुजा...

-


9 OCT 2022 AT 0:17

कला तो त्याची गावभर,
निशुल्कच दाखवत होता.
पोटाची खळगी भरण्यासाठी,
तो बासरी विकत होता.

-


5 OCT 2022 AT 18:56

हल्ली झुरत असतं मन नेहमी,
संवाद मात्र कधीच होत नाही..
तलाव साचतो आसवांचा डोळ्यात,
त्याला वाट मात्र फुटत नाही..

-


16 JUL 2022 AT 13:28

हसमुख चेहऱ्याच्या व्यक्तीलाही हसत दुःख पेलावे लागते,
पण जाणीव त्याची कधीच कोणाला,काहीच नसते..

-


13 FEB 2022 AT 13:48

तुझ्यासाठी आणलेला गुलाब अजूनही
कासावीस होतोय तुझ्यापाशी येण्यास..
तू मात्र चाफ्याला, फुलांचा राजा समजून
कायम त्यालाच का कवटालेस?

-


22 JAN 2022 AT 13:44

शब्द माझ्या मनातले असे विरले होते काही
मनात आता सारे फक्त तुझेच वारे वाही...

-


22 JAN 2022 AT 13:40

ह्या क्षणी असे वाटते तुझ्या जवळ येऊन बसावे..
नकळत हसूनी साऱ्या आठवणी जगून घ्यावे..

-


28 NOV 2021 AT 16:03

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाची नसते,
तर आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती आपल्याला महत्वाची असते..

-


11 OCT 2021 AT 18:39

असलच जरी अंगात येणं खरच !
तर यावच मध्य रात्री कालिका-चामुंडाच वारं,
एखाद्या अबलेवर...
अन् व्हावं मृत्यूचं तांडव त्या नारधमी बलात्काऱ्यावर...

-


6 AUG 2021 AT 14:12

तु जरी असलाच गजबजलेला दिवस
तरी मला सांज होऊ दे...

थकून भागून आल्यावर
तु हलकेच मिठीत माझ्या शिरून घे...

कधी कधी चंद्र ही बन हवाहवासा
तुझ्या प्रेमळ सहवासात मग
कोजागिरीची रात्र होऊ दे...

-


Fetching Tejal bhoite Quotes