QUOTES ON #वा

#वा quotes

Trending | Latest
5 DEC 2019 AT 17:32

ठहरी सी जिंदगी जाने किधर जाएगी
आहिस्ता-अहिस्ता उम्र की शाम ढल जाएगी

मत पूछो जीने के सबब क्या है यारो
यहाँ तो मौत भी बहाना लेकर आएगी

दरकती है दीवारें दिलों की जब-जब
फिर कोई मोहब्बत फनां हो जाएगी

हासिल -ए-उम्र कुछ भी तो नही है
यही अधूरी ख्वाहिश संग मेरे जाएगी

जी नही सका दुनिया के उसूलो से "माधुरी"
वा एवज मेरी हस्ती ही भुला दी जाएगी

।।।माधवी भटनागर श्रीवास्तव ।।।



-


12 AUG 2022 AT 10:51

1222 1222 122
दिखूँ कैसे सदा हँसता हुआ मैं
जब इक दिल-दोज़ सा किस्सा हुआ मैं।1

कहा था ज़िन्दगी हो तुम हमारी
तुम्हारा हूँ न फिर अपना हुआ मैं।2

नहीं सुलझी ये दुनिया की हक़ीक़त
हमेशा ही रहा उलझा हुआ मैं।3

छुपा रक्खा था ख़ुद को भी ख़ुदी से
तुम्हारा साथ पाकर वा हुआ मैं।4

तुम्हारे ग़म से था नाशाद मैं भी
तुम्हें ख़ुश देखकर अच्छा हुआ मैं।5

सुधारो गर मुझे बहतर बनूँगा
ग़लत तरतीब का मिसरा हुआ मैं।6

बहुत नज़दीक़ से गुजरी "रिया" वो
जो छोड़ा मौत ने ज़िंदा हुआ मैं।7

-


17 OCT 2017 AT 12:21

#दि वा लागला अंगणी
#वा त कापसाची पेटवूनी
#दी न दुबळ्यांच्या येवू दे जीवनी
#पाहाट दिवाळी बनूनी
#वसुबारस, लक्ष्मीपूजन
#लिह त्यांच्या नशिबी
उजळू दे आयुष्य तयांचे
ज्यांच्या अंधार नशिबी
दिवा लागला अंगणी
वात कापसाची पेटवूनी

- देवनाथ गंडाटे
काव्यशिल्प

-


22 JUN 2024 AT 17:06

वा'इज़ बन तू कैफियत देता रहा तू हमे दलालों की
क्या असर में
भूल गए हम कि तू भी तो दलाल की ही शक्ल में था ..

-


30 MAR 2021 AT 23:14

विखुरलेली नाती...

एखादी गोष्ट आपल्या मना विपरीत होत असेल
आणि आपण त्याला कुठलाही विरोध न करता
सहन करत असू तर समोरच्यांना अस वाटायला
लागतं कि सर्वस्वी चूक हि आपलीच आहे...

पण त्यांना कधीच हे का कळत नाहीय कि
त्यांना तो हक्क सुध्दा आपणच दिलाय ते...😔😓

-


6 JAN 2023 AT 23:49

सुहानी सी सुबह
मुस्कुराती हुई साम हो
.......Vku.......
हाथो में गर्म चाय और
सामने बाबा भोलेनाथ हो

-


9 AUG 2021 AT 8:07

अरे वा क्या खेल खेल्नु भो

-


20 JAN 2023 AT 7:22

जब से देखा है तूझे
इश्क की मरीज हो गया हूं
ना दवा लगे, ना दुवा लगे
अब तो मेरी हर मर्ज की दवा
बस तू ही तू लगे है।

-


14 MAY 2021 AT 18:01

वा रे पावसा...

पाऊस येऊनी थांबला, वाट तुझी तो पाही
तू आल्यावरच बरसू, तो सांगे ढगालाही

तू आल्यावरच बरसण्याचा, हट्ट त्याचा वेगळा
तुला भिजविण्याचा, छंद त्याचा आगळा

ढगांची कुजबुज चाले, याला काय आज झाले
मधेच कुठून वीज, चमकून चालवी भाले

घन अवघे भरून आले, काळोख दाटला सारा
फांदी फांदी फिरून थकला, उनाड गार वारा

तू दिसलीस अन, घन बरसू लागले
भिजवून तुला सारे, हसाया ते लागले

पूर्ण झाली इच्छा त्यांची, तुला चिंब भिजवण्याची
भिजताना तुला बघून, मला मात्र जळवण्याची

वा रे पावसा सलाम करतो, तुला मी आज मानले
माझ्यासाठी तुही आज, सोंग थांबण्याचे आणले

....अनिमिष

-