Jdvh
-
काल मामा आमच्या घरी आले....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सांगून गेले .......
कसे आहात जावई?
मामांनी विचारले....
तीच्या स्वप्नात मग्न आहे,
मी सांगून टाकले.....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सांगून गेले .......
जाता जाता तिचा,
मोबाईल नंबर देवून गेले...
संध्याकाळी मी फोन तिला लावले,
लगेच फोन उचलून तिने,
प्रेमाचे भरपूर kissi मला दिले.....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सांगून गेले .......
पोरीला सुखात ठेवाल का?
मामीने मला विचारले,
सुखी राहशील का गं तू माझ्यासंगे?
प्रेमाने "हो"ती म्हणाली आणि,
मामीला त्यांचे उत्तर मिळाले....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सर्वच म्हणाले .......
- ✍️बालकवी समाधान काळुंके-
किसी #भाभी #मामी और खासकर
*"मेले बाबू के चांद"* को यदि छलनी से चांद देखते समय #चंद्रयान-2 के #विक्रम और #प्रज्ञात की स्थिति की जानकारी मिल जाए तो कृपया भारतवासियों को सूचित करें।
धन्यवाद!!!-
dear😍
नात्याने मामी असलीस तरी
मैत्रीची उबदार कुशी आहेस तु
सामाऊण घेतेस सगळ्यांना
खर सांगु मला हवी ना, अगदी तशी आहेस तु
हसरा मुखडा , मायाळू रूप,
स्वभाव तुझा जनु साजुक तुप
सासु सासऱ्यांच भाग्य लाभल तुला
माझ्या आजोळची अविस्मर्णीय कहाणी आहेस तु
साधी सरळ सुंदर सोज्वळ अगदी पारीजातका वाणी आहेस तु
बोलून दाखवत नसला मामा तरी त्याच्या मनाची रानी आहेस तु-
मामी
हसतमुख चेहरा अन् प्रेमळ स्वभाव,
ना लोभ कशाचा न कसला हाव,
गुणी सद्गुणी अशी आमची मामी,
नेहमी हजर असते सुख दुःखात कामी.
घराला घरपण देऊन मंदिर केले,
त्यांनी जीवन त्यासाठी अर्पण केले,
संस्कार जपून ठेवले मायेचे स्वरूप,
अशा माऊलीचे आहेत उपकार खूप.
निरागस हास्य अन् बोलका अंदाज,
तिच्या नावातच आहे दैवी आवाज,
नावाप्रमाणे तत्व असणारी देवी,
आयुष्याची पाटी केली त्यांनी नवी.
जन्मदिनी आम्हकडून शुभेच्छा अपार,
तुम्ही आहात घरादाराचा आधार,
तुमची माया अशीच राहू दे आयुष्यभर,
सफल व्हावा तुम्ही मागितलेला प्रत्येक वर.
-
कविता :- माँमी
मामी तू वात्सल्य दिलेस
कष्ट घरासाठी केलेस
सांभाळले जीव लावूनी
निजविले अंगाई गावूनी
कपडे पुस्तक वस्तू आणल्या
गरजा ज्याही त्या क्षणी जाणल्या
भेदभाव केला नाही कधी
तु आहेस खूप साधी
जिव्हाळ्याच्या नात्याला दिले जीवन
तुझे आशिष करती जगणे पावन
शब्दात नाही मांडता येत तुझे ऋण
वर्णावे तेवढे कमीच आहेत तुझे गुण
तुला अखंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो
प्रकाश सुखाचा तुझ्या नंदनवनी जागो
गोड गोड मामाची गोड गोड मामी अशी
जपते आम्हाला तूही आमची आईच तशी
-
यूँ तो नानी के घर की
खुशियों की चाबी होती है।
खुशनसीब होते है वो जिनके
पास माँ जैसी मामी होती है।।-
प्रिय मामी,
काय लिहू तुमच्याबद्दल😳? तुम्ही मामी नाही यशोदा मैयाच आहात माझ्या😍. बघा न् वेळ ही कशी आहे, तुम्ही समोर असताना तुमचा तिरस्कार करत होते😩. का तर तुम्ही माझ्या मामी आहात😒! आणि आता जाणीव होतेय की तुम्ही आई पेक्षा ही जास्त केलंत माझ्यासाठी🙇.
मामी, तुमची मनापासून माफी मागायची आहे ओ🙏👐, कळत नकळत खूप त्रास दिला हो तुम्हाला😢 याचा खूप त्रास होतोय आता😫 त्यावेळी, 'मामी सांगतेय' असं म्हणण्याऐवजी तुझी 'मम्मी सांगतेय' असा विचार केला असता तर मला आज पत्र लिहायची वेळ आली नसती📝. त्रास याचा जास्त होतोय की माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही😶. तुझे पाय धरले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत ओ🙇Sorry😑
जमलचं तर माफ करा🙏.-
अस म्हणतात, ती हसली की सारं घर हसत.......
तिच्याही नकऴत तिच घर तिच्यामुऴे जरा जास्तच सजत.....
#Happy Daughter's day #...
-