फर्क नहीं पड़ता किसी ने निकाली
होगी गंगा अपनी जटाओं से
मुझे तो पानी पीने का अधिकार
भी बाबा साहेब के संघर्षों से मिला है
धन्यवाद बाबासाहेब
20 मार्च 1927
चवदार तालाब (महाड़) आन्दोलन-
20 MAR 2021 AT 14:47
4 APR 2021 AT 22:12
यहां हर "राजा" को "रानी" चाहिए ...
हमें तो बस "महादेव" की दीवानी चाहिए ...-
20 MAR 2022 AT 19:04
पाणी म्हणजे जीवन,
तहान भागवणे पुण्याचे काम,
यावर प्रवचने करणाऱ्यांनो,
एक दिवस तुमच्या संस्कृतीचे परिक्षण करण्यात आले होते,
आणि त्यात तुम्ही सपशेल नापास झालात.
संस्कृतीचा डंका पिटवून,
आज जरी तुम्ही ऊर बडवाल,
सहानुभूती किंवा मान मागाल,
किंवा निर्लज्जपणाने बुद्धीभेद करत सहृदयता दाखवाल
आणि पाठ थोपटून घ्याल आपल्या कपट चाणक्यनितीवर.
पदरात उरेल मागे केवळ एकच,
तहानेने मेलेल्या आत्म्यांचा अभिशाप,
पुढील पिढ्यांना दिलेले अपमानास्पद ऐतिहासिक भवितव्य,
आणि एका प्रगल्भ संस्कृतीला अहंभावनेने नासवल्याची सुप्त जाणीव,
व्यापून राहणारी कधीही न भरून येणारी चारित्र्यहानी.-