लोक म्हणायचे पैसे मिळतात म्हणून 'ते' नाक्यावर उभे असतात...
आज पैसे देणारं कोणी नाहीये, परंतू तरीही जीवावर उदार होऊन 'ते' वर्दीतले देव तिथेच उभे आहेत...
पूर्वी सणावाराला सुट्टी नसायची... आता महामारी-वादळाला सुद्धा नाहीये...-
यहाँ पुलिस टाईम पर आए ना आए,
ट्रेन टाईम पर आए ना आए,
👇
मगर आतंकवादी चुनाव आते ही टाईम पर आ जाते हैं-
स्वातंत्र्याच्या लढ्यामधी, लढले विर सैनिक
देवून प्राणाची आहूती,दिले स्वातंत्र भारत देशा,,
विर सैनिक लढले ,विर शहीद झाले
रक्त सांडले मातीत, स्वतंत्र मिळवण्या देशा,,-
जिसके दिल में 'खाकी'
पाने का जुनुन होता हैं ।
उसी के तकदिर में उसे
पाने का भी सुकून होता हैं ।-
भारत बंद तरी त्यांना नाही सुट्टी ती लोक फक्त
रस्त्यावरती दिसणार
विसकटलेले केस,थकलेल्या
चेहऱ्यानेच आपली पाठ राखण करणारं
त्यांनाही हवायं आराम पण
फर्माईश वाढतचं जाणार
सार्यांच सारं ऐकता ऐकता
त्यांच्या नाकीनऊ येणार
बातम्या पाहणार, सारे नेहमीच
त्यांनाच नावं ठेवणारं
मुद्दाम म्हणून काही तरी कारण
काढून त्यांना आपणच सतवणार
संकट आलयं मोठं जगचं
हादरुन गेलयं
त्यांनी मात्र त्यांच हक्काच जेवणं
गरीब लोकांना देणं सुरू केलंय
डाँक्टर नाही ते पण आपल्या
नागरिकांची काळजी आहे
त्यांच्या मुळे का होईना आपण
कोरोना ला सुध्दा दुर जाणार आहे
कठोर जरी असला तरी तो ही माणूस आहे
फक्त त्यांची होणारी तगमग आपण जाणून घेऊ
आपण घरीच राहून त्यांना सहकार्य करू
त्यांच्या या सत्कर्मात आपण त्यांची देऊ
इतरांना देतोयतं तसेचं त्यांनाही
खुप खुप धन्यवाद देऊ
खरचं त्यांनाही हसत हसत
सहकार्याची पदवी देऊ-
जनतेच्या रक्षणासाठी स्वत च्या
जिवाची परवा न करता
देश हितासाठी नेहमी
ऊन्हातान्हात पावसाळ्यात थंडीत
नेहमी अंगावर खाकी वर्दीत
सदैव तत्पर उभा एकमात्र देवमाणूस म्हणजे पोलीस....
महाराष्ट्र पोलीस👮
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय-
सच्चा सिख होता तो ना उठती तलवार पुलिस पर,
अगर पढा होता श्री गुरु ग्रंथसाहिब तो ना करता वार वर्दी में खडे भगवान पर...!
-K.Akshay (AK)-
रक्षक!
करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास
सगळं आहे छान त्याचं, मोठं आहे घर
तरीसुद्धा सोडून सगळं, तो रस्त्यावर
समाजाच्या सेवेसाठी, केला मोठा त्याग
म्हणून मला त्याच्यामधी , दिसतो आहे देव
करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास
अंगात आहे खाकी त्याच्या, हातात आहे लाठी
झटतोया तो दिन रात, आपल्या भल्यासाठी
तरी त्याला घरी जाया, मिळत नाही वाव
म्हणून मला त्याच्यामधी दिसतो आहे देव
करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी कार देवालया, लोक देतात त्रास
म्हणून आपण ऐकू या, देवाचिया वाणी
घरात बसा अंतर ठेवून, गप्प शहाण्यावाणी
कुठे आहे देव सांगा, काय त्याचं नाव?
म्हणून मला पोलिसां मधीच, दिसतो आहे देव
करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास।-
मुंबई पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन....🚔🎍🎍
शुभेच्छुक: = महाराष्ट्र पोलीस परीवार-