QUOTES ON #तुलागमवन

#तुलागमवन quotes

Trending | Latest
6 SEP 2024 AT 9:26

गमवून बसेन मी तुला....
पुन्हा गमवून बसेन मी आपल्याच व्यक्तीला...
हरवून बसले मी तुला,
हा विचार करुनही भीती वाटते ह्या मनाला...
इतका दूर जाशील माझापासून,
की कधीच परतू शकणार नाहीस तू....
तुझं अस्तित्व नसण्याचा विचारही करू शकत नाही मी,
बहुदा इतकी प्रेमात जी बुडाली आहे मी तुझा वाचून...
तुझा शिवाय पुन्हा जगू शकेन की नाही?
हा प्रश्न पडला आहे मला....
भीती वाटते आजही ह्या मनाला,
पुन्हा गमवून बसेन मी आपल्याच व्यक्तीला.....

-