QUOTES ON #अश्यक्य

#अश्यक्य quotes

Trending | Latest
16 MAY 2021 AT 0:18

गेलेला क्षण आणि,
मिळालेला अनुभव माणूस कधीच विसरत नाही..!

-


12 MAY 2021 AT 21:13

तू फूल
मी सुगंध
तू सुवासिक
गंध
मी फुलातील
मकरंद...!!

-


12 MAY 2021 AT 20:59

तप्त कांचन गौंरां गी राधे ||

वृंदा वणेश्वरी |

वृषभा नु सु ति देवी प्रणमामी हरिप्रिये ||

-


17 MAY 2021 AT 14:48

जेव्हां मिळतो मला
थोडासा कामातून वेळ..
तेव्हा खाते मी माझी मनपसंत
भेळ...!

-