सावित्रीबाई ज्योतिबा फुले
पहिली महिला शिक्षिका
माहिती आहे का तूम्हाला
उघडली शाळा तिने का ?
किती सोसले ग तिने,
आपल्याला शाळा दाखवण्यासाठी.
काय करताय तुम्ही आज ?
शाळेत जाताय कशासाठी ?
सावित्रीबाई ज्योतिबा फुले,
स्वतः शिकून आपल्यालाही शिकवली.
आठवते का तुम्हाला ती ?
आपली परिस्तिथी तिने बदलली.
आज तुम्ही काय करताय ?
तिचे उपकार असे फेडताय.
जन्म घेणाऱ्या नवजात मुलीचा,
तुम्ही गर्भातच गळा दाबता.-
तयास मानव म्हणावे का?
- सावित्रीबाई फुले
ज्ञान नाही विद्या नाही, ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही, तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही, पशूही एेसे बोलत नाही
विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही, तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही, जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का?
(संकलन)-
RAKSHABANDHAN :
Our Sisters bind us Rakhi for our happiness and protection
But are we the one who are binding them from their life and decision .
( full piece in caption)-
दे-दे फिर से हर नारी में अपने प्राण
भर दे माँ हर नारी में पुनः तू ज्ञान-
देश की प्रथम महिला शिक्षिका
सावित्री बाई फुले
जिन्होंने खोला था लड़कियों का पहला स्कूल
स्त्रियों की शिक्षा जिस दौर में निषिद्ध थी, तब एक महिला ने लड़कियों को पढ़ाने का जोखिम लिया. उन्होंने देश का पहला बालिका विद्यालय 1 जनवरी 1848 को खोला था.
-
सहा जिन्होंने कीचड़, गोबर, पत्थरों का मार...
उतारना चाहा समाज से पिछडी़ सोच का भार...
भारत की पहली महिला शिक्षिका जो है कहलाती...
कन्याओं की शिक्षा के लिए समाज से भी लड़ जाती...-
शस्त्र के अभाव में,
ज्ञान के प्रकाश में,
शब्द - शब्द कह चली,
शब्द - शब्द लिख चली,
सिंहनी दहाड चली,
कुरूतियों को ताड चली,
मानवता की राह पर,
अबला की पहचान बनी,
नमन… नमन…
शत् नमन्…
वीरांगना लडी सदा,
कलम की मयान से...-
Go, Get Education
Be self-reliant, be industrious
Work, gather wisdom and riches,
All gets lost without knowledge
We become animal without wisdom,
Sit idle no more, go, get education
End misery of the oppressed and forsaken,
You’ve got a golden chance to learn
So learn and break the chains of caste.
Throw away the Brahman’s scriptures fast.
-Savitribai Phule
-
जो पढ रही है, आगे बढ रही है, ऒर डठ के खडी है औरत;
सावित्री ज्योतिबा ये है, आपकी बदौलत!!!
-