कोई यह नहीं पूछता कि,
मांँ अकेली है तो उनकी देखभाल कौन करता है
पर यह सब पूछते हैं कि,
तुम अपनी सासू मां का ख़्याल अच्छे से रखती हो न!!-
सासू,सुनेचे नाते म्हणजे
जणू एकमेकांच्या पाठीराखिनी..
कितीही तू,तू,मै,मै झाले तरी
राहतात सह जीवनाच्या सोबतीनी..-
सांसू नहीं मां
नाम में ही समाई हैं आपके निर्मलता,
हृदय में हैं आपके आंसमा सी भव्यता।
आप परिवार की आंन हैं,
हमारी खुशियों की कमान हैं।
सादगी और समर्पण की मिसाल है,
आपका व्यकतित्व बड़ा महान हैं।।
बेटी समझ हर चाह को की पूरी,
मां बनकर सांस - बहू की मेटी दूरी।
नहीं रखी कोई ख्वाहिश मेरी अधूरी,
आपसे सीखा करना सबकी परवाह पूरी।।
आपका आशर्वाद यू ही बनाए रखना,
मुस्कान से होठो को सजाए रखना।
सदैव स्वस्थ रहे आप यही हैं हमारा पैगाम,
अवतरण दिवस पर प्रणाम बारम्बार!!-
सासु पण आईच असते...
एक आई जीवन देते...
तर एक आई जीवनसाथी देते...
रडत ह्या जगात आले,
तेव्हा एक आई कुशीत घेते...
तर रडत सासर ला गेल्यावर,
एक आई मिठीत घेते...
-
दस बरस बीत गए,
पर ऐसा लगता है जैसे,
कल की ही बात हो,
जब आप हमारे साथ थीं,
एक वट वृक्ष की तरह,
हमेशा अपनी छाया से,
हमें शीतलता प्रदान करती थीं,
दुनियादारी सिखलाती थीं,
साथ रहना बतलाती थीं,
लेना नहीं, देना सिखलाती थीं।
लेकिन अब वर्तमान में,
आपकी सीख से ही हम,
तमाम कठिनाइयों से,
जूझकर आगे बढ़ते है,
हर रोज आपको नमन कर,
दिन की शुरुआत करते हैं,
क्योंकि यकीं है हमें ,कि,
आप हर पल आज भी ,
हमें अपनी छत्रछाया में,
निर्विघ्न रखतीं है।🙏🏻🙏🏻
✍🏻गीता सिंह
-
प्रिय आई ( सासूबाई )
आई तुमच्यावर मी काय लिहू,
तुम्ही तर माझं सर्व आयुष्य लिहिलं...
आणखीन भेट नाही आपली,
पण त्यांच्यात मी तुम्हाला च पाहिलं...
त्यांच्यात असलेले गुण,
संस्कार स्वरूपात तुम्ही च तर आहे दिलेलं....
तुम्ही घर कसं सांभाळून ठेवलं,
हे मी रोज त्यांच्या मुखातून ऐकल...
आई खरचं मी तुमच्यावर काय लिहू,
तुम्ही तर माझ्या आयुष्याचं सोन केलं..
ज्या घरात तुम्ही आहे तिथे मंदिर च
आहे वसलेलं...
त्या मंदिरात मला ही प्रवेश मिळाला,
हे भाग्य च माझं...-
करुनतेच्या अंबराखाली सामावून घेतले सर्वांना,
तुमचे हास्य पुरेसे मनाची मळभ हटवायला,
गृहलक्ष्मी तुम्ही पवित्र तुमचे पाऊल,
अखंड तुमचा आधार सागर अन अतुल..!!
अवघ्या कुटुंबाची जननी तुम्ही,
संसार वाकळ अवनी तुम्ही,
रामचंद्रांच्या जीवनाचं मांगल्य तुम्ही,
घरासाठी घरातील औदार्य तुम्ही..!!
स्त्रीचं आयुष्य म्हणजे दोन प्रहरांचं नाटक,
संसारासाठी झिजणे कितीही येता प्रसंग बिकट,
लेकरांना अंथरता मायेचा पदर,
जाणवला नाही कधी फरक सासर-माहेर..!!
थोर ते माय-बाप होऊन सावली तयांची,
अंधःकार दूर करणारी जीवनज्योत सर्वांची,
असावा कायम तुमच्या आशीर्वादाचा हात,
देवासम तुमचे स्थान आहे आमच्या हृदयात..!!-
हास्य तुमचे नितळ,
नजर ज्यांची प्रेमळ,
स्वभावात त्यांच्या भोळेपणा,
दाखविला सर्वांना समजूतदारपणा..!!
आलेल्या वेदना, दुःख सारी सोसून,
त्यास सामोरे जातात तुम्ही हसून,
झिजलात तुम्ही संसारासाठी,
अंथरला प्राजक्त लेकरांसाठी..!!
जोपासावी तुम्ही अभय वृत्ती,
न बाळगता कसली भीती,
येणारे नववर्ष आरोग्यदायी असावे,
सुखसमृद्धीने जीवन बहरून जावे..!!-
अपनी बेटी कि तारीफ
तो हर माँ करती है, जो
अपने बहू कि भी तारीफ
करे वो सबसे अच्छी
सासू माँ होती है...
✍🏻 दत्तात्रय अन्यलवार-
बचपन में तो अच्छी लगती है।
सबसे प्यारी लगती है वो मां होती है।
मां से तो सब प्यार करते है
पर जब वो सांस बन जाती है
तो क्यों आंख में खलती है।
आखिर सांस भी तो मां होती है।
मां से प्यार और सांस से इनकार क्यों।
वो भी तो किसी की मां है।
चाहे मेरी हो या तेरी हो-