रिकाम्या
मनात
फक्त
माझाच
एकांत शिल्लक
आहे...-
या काळजाचे सांग ना मी काय करायचे
एक तुकडाच जर राहिला तुझ्यात शेवटी...
-
प्रवास
फुले तोडणाऱ्याने काटे मोजू नये
ओठ चुंबणाऱ्याने किनारे शोधू नये
लाख सोबतीचे करार केले आपण
हात दिल्यावर वायदे तू तोडू नये
येवढा कसा जीव द्यावा एखाद्या वर
हृदयाचा ठोका सुरू बंद कळु नये
उगाच आणतो लाखदा मी चेहऱ्यावर हसू
सु:खा मागचे माझ्या दुःख तुला कळु नये
अखेरीस वेगळ्या केल्या आपण वाटा
एक तुला एक मला प्रवास संपू नये
-
उभारावी उंच गुढी सोनेरी
मिटू घ्यावा दुरावा नात्यातला
ओंजळभर उजेड घेऊन
पुसावा अंधार मनातला...
-
बदनामी करनेवाले से क्या डरना
चुल्लेसे निकलने वाला धुवा
दीवारे काली कर सकता है
अबंर काली करने की औकात
ऊसमे कहा...-
पाटलांचं रक्त हाय
सळसळतं रक्त हाय !
समोर येऊ दे कोणी बी
त्याचा डाव Fail हाय !!-
मला खरचं नाही पसंद लोकहो
हा असा उदास चेहरा
सारे खोटे,हसने माझे देखावे.
घोटभर अंधार पिऊन
मी प्रकाश वाटतो
एकट्या दिव्यातली वात मी
जळुन जखम सांधतो.
-