पद्म ज्योति स्फुटित हुई रजनी यामिनी विघटित हुई
दैनिक दिनचर्या के निमित्त उदित भोर संस्फुटित हुई
रिद्धि-सिद्धि संग गणनायक आज पधारेंगे विनायक
मंगल छटा हुआ चहुँओर दृष्टि सृष्टि अति भावविभोर
-
आतुरतेने वाट "बप्पा" दरवर्षी तू येण्याची पाहते,
तू घरी आल्यावरती घर सारे आनंदाने भरभरून जाते..!!!-
हळहळले गणपती पाहून वृक्षतोड,
कोरून घेतले वृक्षात, जपन्या वृक्ष वल्ली।
हेच तो प्रारंभ, हिच ती सुरुवात,
रक्षण्या वृक्ष वल्ली, अवतरले गजराज।।
-
शिवशंभू
त्याची युक्ति ।
माझे बाप्पा
गज शक्ती ।
पार्वतीचे
बाळराजे ।
गजमुख
रूप साजे ।
रूप तुझे
मनी भाव ।
माझी भक्ती
तुझे नाव ।
मोदकाचा
केला भोग ।
बाप्पा माझे
शुभ योग ।
ऐकना ही
हाक माझी ।
पाहते मी
वाट तुझी ।-
खुद को हमसे मिलने के लिए
इतना क्यों तड़पाते हो... ?
इक पल इंतेजार नहीं होता
क्यों एक साल करवाते हो...?
🙏🙏।।देवा ! आपका बहुत बहुत स्वागत है।।🙏🙏-
ओम नमो:जी आद्या
वेद प्रतिपाद्या...
ज्ञानेश्वरीच्या प्रथम ओवीतील
आत्मरुपी तू विद्या...
अष्टविनायक चार भुजाधारी
स्वस्तिक वाशी तू रमना...
प्रथम तुला नम:न हे गणराया
पार्वतीनंदन लंबोदर गजानना...
-
तुला साष्टांग दंडवत 🙏
काही चुकलं असेल तर क्षमस्व...
मनापासून आज काहीतरी मागते आहे,,नाही म्हणू नकोस,,, घरचे ज्या प्रयत्नात आहेत,, ते खूपच प्रयत्न करताहेत,,पण बाप्पा तू माझच ऐक...त्यांना यश देऊ नको😜😅😂-
== श्री गणपतिस्तोत्रम् ===== ।। श्री गणेशायनमः ।। ======= ।।नारद उवाच ।। ====
आज के दिन का प्रारंभ गणपती स्तोत्र से
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
-
हे गणराया!
मंगल कार्यात
प्रथम वंदन
निर्मल मनात
तुझेच चिंतन
ओंकार स्वरुपी
विश्वात चेतना
तूच आत्मविद्या
जागवी प्रेरणा
तुझे सत् नाम
राहो सदा ध्यानी
अर्पितो सर्वस्व
तुझिया चरणी
घडो तुझी पूजा
तनी मनी धनी
मागतो मांगल्य
समस्तां जीवनी.-