माझी दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट आहेस तू
दिवसा आठवणीत आणि रात्री स्वप्नात आहेस तू
मी कस व्यक्त करावे माझे प्रेम जे तुला दिसत नाही
माझ्यासाठी तर सर्वस्व आहेस तू-
मेरी कलम हि मेरी बडी पेहचान है इस मे अन... read more
मैं तो दिल से ही निभाता हूं पूरा रिश्ता
ना जाने लोग क्यों अधूरा छोड़ जाते हैं?-
बड़े रहमसे बेरहमी की आपने
के मन को ये दर्द सहा ना जाएगा
चले गए देकर ऐसा दर्द आपने
के ये मेरी अब जान लेकर जाएगा-
वाच कधी तरी मला.....
मग समजेल किती प्रेम आहे मला
जपतो मी तुझ्या प्रत्येक स्मृतीला
आनंद मानतो आता विरहाला
अन् शब्दात व्यक्त करतो तुला
वाच कधी तरी मला.....
मग तुलाही कळतील माझ्या यातना
अन् कशी करतो मी तिची जोपासना
माझ्या काळजात तुझ्याच घोषणा
सोसतो कसा तुज विन हा त्रासना-
देखती थी तुम जब जब ऐसे
मन में होती थी अजीब उलझन
मैं जो सोचता था वो सच था
या कुछ और सोचता था तेरा मन-
जहाँ तूम छोड़ गए, हम आज तक वहीं खड़े हैं
तुम लौट कर ना आए कभो, मेरे पैर तो वहीं गढ़े हैं-
गेलीस तू पाठ फिरवून, न येण्यासाठी
कशाला यायचं मग उगाच, जीव घेण्यासाठी-
किती आतुर आहे मी
तुझ्या एका भेटीसाठी
आपल्या अधुऱ्या राहिलेल्या
त्या गोड मिठीसाठी-