Shubham Kshirsagar   (Shubham Kshirsagar)
1.4k Followers · 734 Following

read more
Joined 28 March 2020


read more
Joined 28 March 2020
15 SEP AT 22:30

जिंकण्याचं आणि हरण्याचं सत्र सुरूच असतं,
हरवलेल्या गोष्टींचं, वाईट वाटून घ्यायचं नसतं.
सध्याच्या घडीला, आपल्या सर्वांकडे जे काही
उपलब्ध आहे, त्यात मग खरं समाधान असतं.
भवितव्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर मग
काय होईल, कसं होईल? यामध्येच मन फसतं.
आपल्या इच्छेनुसारच सर्व काही घडायला हवं,
या गोष्टींचा सारं जग प्रचंड विचार करत बसतं!
दैनंदिन चढ-उतार हाताळताना, उत्तम समतोल
कशाप्रकारे साधता येईल, हे चुटकीसरशी पटतं!
आपल्या जडणघडणीत, वडीलधाऱ्या व्यक्तींचा
सल्ला तसेच अनुभव, नक्की ठरतात जबरदस्त!
संघर्षमय प्रवासाचा अस्वाद घेत जगण्यात खरा
आनंद दडलेला आहे, ही कल्पनाच वाटते मस्त!

-


8 SEP AT 21:16

अपनों के लिए वक़्त दो, क्योंकि वह खुशीयों का रहस्य है ।
मेहनत के लिए वक़्त दो, क्योंकि वह सफलता का रहस्य है ।
सोचने के लिए भी वक़्त दो, क्योंकि वह शक्ति का रहस्य है ।
कसरत के लिए वक़्त दो, क्योंकि वह तंदुरुस्ती का रहस्य है ।
संगीत के लिए वक़्त दो, क्योंकि वह तनावमुक्ती का रहस्य है ।
यात्रा के लिए वक़्त दो, वह हमारी उदासी भगाने का रहस्य है ।
लेखन के लिए भी वक़्त दो, वह अच्छे विचारों का रहस्य है ।
शौक के लिए वक़्त दो, क्योंकि वह आज़ादी का रहस्य है ।
मनोरंजन के लिए वक़्त दो, वह कल्पनाओं का रहस्य है ।
खुद को लिए वक़्त दो, क्योंकि हम नहीं तो दुनिया भी नहीं ।

-


6 SEP AT 19:05

Covid-19 pandemic has once again underlined the following facts:

🔹 Food, shelter, clothing and a smartphone are the only essentials to live a simple life.
🔹 To get everything under control, our patience will be tested consistently.
🔹 Healthy food and regular exercise must be indivisible parts of our daily lives.
🔹 Maintaining positive attitude irrespective of the bad circumstances we witness, should be prioritised.
🔹 Accepting things the way they're and acting accordingly is significant to be honest.
🔹 Communicating with people and discussing various topics at regular intervals helps in boosting the mental health.
🔹 Extracting some time for our hobbies and enjoying them can act as a stress reliever.

-


5 SEP AT 17:26

जिन्होंने मुझे अक्षर सिखाएं,
उन्हें शब्दों में कैसे बयाँ करु?
जिन्होंने मुझे शब्द सिखाएं,
उन्हें वाक्यों में कैसे बयाँ करु?
जिन्होंने मुझे वाक्य सिखाएं,
उन्हें अनुच्छेदों में कैसे बयाँ करु?
जिन्होंने मुझे अनुच्छेद सिखाएं,
उन्हें कहानियों में कैसे बयाँ करु?
जिन्होंने मुझे जीना सिखाया,
उन्हें मैं लफ्ज़ों में कैसे बयाँ करु?

-


1 SEP AT 20:27

तमाम भाविक भक्तांच तीर्थक्षेत्र
आहे सुप्रसिद्ध असलेलं पंढरपूर.
वर्षातल्या दोन्ही प्रमुख आषाढी
आणि कार्तिकी एकादशींना तर,
येथे मोठ्या प्रमाणात राज्यातील
वारकरी मंडळींचा येतो मग पूर!
देहू आळंदी या ठिकाणांहून, पुढे
दिंडीत सहभागी होण्यास, सर्वच
भाविक भक्त, असतातच आतुर!
उत्तरार्धात मग गोल रिंगणे जिथे
खूप रंगतात, तर ते आहे इंदापूर!
लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत,
सर्व भक्त मनसोक्तपणे लावतात,
आपल्या लाडक्या विठ्ठलाचा सूर!
परतीच्या प्रवासात मनामध्ये खूप
साठतात, साऱ्या आठवणी मधुर!

-


31 AUG AT 19:35

....

-


30 AUG AT 13:30

----

-


29 AUG AT 14:10

वेळोवेळी आपल्याला सावधगिरी बाळगण्याकरिता प्रवृत्त करत असते. धोक्याची घंटा वाजण्याआधीच आपण सर्वांनी वेळेचं नियोजन योग्यरीत्या केलं, तर पुढे चालून पश्र्चात्ताप करण्याची वेळ नक्कीच येणार नाही, ही बाब लक्षात ठेवूनच पुढे आपल्या दैनंदिन जीवनात आगेकूच कायम राखली पाहिजे. मनाची भंगलेली एकाग्रता, सततची निर्माण होणारी चिंता, आलेली अस्वस्थता, आत्मविश्र्वासाची कमतरता, इ. अशा कित्येक गोष्टींशी तर धोक्याच्या घंटीचं जवळचं नातं आहे, हे प्रत्येकानेच लक्षात ठेवूनच, आगामी काळात आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. जरी धोक्याची घंटा वाजली आहे असं आपल्याला कधीकाळी जाणवलं, तरी खचून न जाता पुढे काय करायचं आणि त्याच्यावर तोडगा काढण्याकरिता कोणते उपाय करावेत, व ते अंमलात कसे आणावेत, हे कठीण काम पार पाडण्यासाठी आपली तयारी युद्धपातळीवर चालू ठेवली पाहिजे.

-


26 AUG AT 12:45

होत चाललाय शिक्षणाचा बाजार,
पैसे उकळण्याच्या नावाखाली तर
सामान्यालाच सोसावी लागते मार!
डिजिटल शिक्षणाचे पडघम वाजू
लागलेले असताना, किती मुलांना
इंटरनेट, टॅबलेट व मोबाईल फोन
पुरविले, याचं उत्तर देईल सरकार?
घेतलेलं शैक्षणिक कर्ज फेडेपर्यंत
त्या कष्टकरी बापाच्या डोक्यावर,
लटकलेली असते टांगती तलवार!
आजकालच्या या आधुनिक युगात
उच्च शिक्षण घेतलेली लोकं सुध्दा,
मोठ्या प्रमाणात आहेत बेरोजगार!
शिक्षणाचा दर्जा घसरत चालल्याने
पालकांचे प्रश्न प्रशासनास कळवत,
वृत्तवाहिन्यांनी दबावाला धुडकावून
दिलखुलास घ्यायला हवा पुढाकार!
आगामी काळात सर्वकाही सुरळीत
होईल, हाच असेल सर्वांचा विचार!

- Shubham Kshirsagar

-


23 AUG AT 22:25

कामे वेळेवर आटोपल्याने
मन अतिशय प्रसन्न होते.
कामात टाळाटाळ केल्याने
मन थोडे विचलितही होते.
कामात हातभार लावल्याने
जबाबदारीची जाणीव होते.
कामात अडथळा आल्याने
कधी मन निरुत्साही होते‌.
कामाचं महत्त्व कळल्यावर
परिवर्तनाची लाट उसळते.

-


Fetching Shubham Kshirsagar Quotes