26 JUN 2018 AT 10:20

शाळेचा पहिला दिवस...

नवा पोषाख, नवा Look...
नवा वर्ग, Bench करायचाय Book...
नवा अभ्यास, नवा ध्यास...

सुट्टयांमधील आठवणींना मित्रांनसमोर
उजाळा देण्याची मनातली भूक...
बाजूच्या वर्गातल्या पोरींना पाहून मिळणार ते सुख...

पहिल्याच दिवशी पुर्ण शाळा म्हणून येणारा कंटाळा...
पण तरीही का नकळतच
वाढत जातो शाळेशी जिव्हाळा...!?

- Shubh.U