प्रेम म्हणजे काय रे
ती, तो आणि त्यांच सुंदर नातं रे
त्यांच्यात सहजंच होणारं भांडण आणि
स्वाभाविकच असलेला हळवेपणा रे
थोडक्यात काय तर
प्रेम हा निव्वळ अडीच अक्षरी शब्द नसून
त्या नात्यातला विश्वास रे
तरीही प्रेम म्हणजे नक्की काय रे..?- Shruu❣️
25 APR 2019 AT 20:39