ये जंग का है जो लाल रंग,
किसी मांग का अभिमान है,
गिरा हैं कतरा लहू का जब,
तभी बना ये हिंदुस्तान है,
तु मांगता है कश्मिर यहाँ,
और पूजता फिरे खालिस्तान हैं,
फिर क्यु गिला सरहद से फिर,
जब पाले हमने ही बईमान है,-
तो लोग कहने लगे अल्फाज कैद करलो आपके, ,
मुस्कराके कह दिया हम... read more
झाली स्वप्नांची राख त्याच्या,
ठेवताना खिसा हा गरम,
होत नाही वेदना नवऱ्याला ,
गोड हां बायकोचा भ्रम,
आधी आवडीने जो रोज मरायचा तिच्यावार,
तिच्या मुळेच त्याला आता आवडू लागलें मरण.-
कि जिंदगी अब ना ठहेरणा, कदमो मै उसके,
राह उसने अपनी ,कबकी बदल दि है,
तुम करते रहे यहा, अपना खतो मै इश्क जाया,
किसी और ने वहा उसकी,नोटो सें रजामंदी पाली है,-
कि होती सावली सोबती,
माझ्या एकट्या पणाला,
म्हणुन नाद केला चंद्रा चा,
मि पुनवेच्या सणाला,
प्रेम पाहुनी चंद्रावर,
झाला त्रास ग्रहणाला,
कैद करून चंद्राला,
तो हसला माझ्या मनाला....-
कि होती सावली सोबती,
माझ्या एकट्या पणाला,
म्हणुन नाद केला चंद्रा चा,
मि पुनवेच्या सणाला,
प्रेम पाहुनी चंद्रावर,
झाला त्रास ग्रहणाला,
करूंनी कैद चंद्राला,
तो हसला माझ्या या मनाला....-
Trust is that glass, if you break it once, their sharpness will harm yourself lifetime.
-
तू धूप मैं लगे छाव सा,
तू मरहम मेरे घाव का,
डुबा जब जब अश को मैं यहा,
तुने साथ दिया मुझे नाव सा..-
कि जिंदगी अब ना ठहेरणा, कदमो मै उसके,
अब उसने, राह अपनी, कबकी बदल दि है,
तुम करते रहे यहा, अपना खतो मै इश्क जाया,
किसी और ने वहा उसकी ,नोटो सें रजामंदी पाली है,-
ना घाल बांद तुझ्या भावनांना ,
दे वाट मोकळी करूंनी मुक्त या नभात तू ,
अन दे साद तुझ्या स्वप्नांना अशी जनु कि ,
राहिलीस एकटीच बाकी आज या जगात तू ....
-
Love is that car which is driven by two blinds lovers on their four wheels. in which comes trust, loyalty, respect & Space.
-