6 APR 2019 AT 22:27

सांगायचे होते तुला
माझ्या मनातले
न ऐकताच निघून गेला
माझ्या मनातले

- शब्दवेडी