चालताना अडखळला तु
तुला सावरण्यासाठी
मी आहे तुझ्यासोबत
उन्हाचे झळके बसले
तर सावली बनुन
मी आहे तुझ्यासोबत
दुःख आले तर
आनंदाचे थेंब मी बनेल।..- शब्दवेडी
11 APR 2019 AT 22:55
चालताना अडखळला तु
तुला सावरण्यासाठी
मी आहे तुझ्यासोबत
उन्हाचे झळके बसले
तर सावली बनुन
मी आहे तुझ्यासोबत
दुःख आले तर
आनंदाचे थेंब मी बनेल।..- शब्दवेडी