प्रेमाची व्याख्या
तो म्हणाला माझं प्रेम कधी कळेल तुला?
मी म्हणाली तु पहिला दिलेला गुलाब आता हीं जपून ठेवला आहे मग तु तर हृदय दिल आहे मला विचार कर किती जपुन ठेवल असेल.- rushh_quotes
22 FEB 2019 AT 22:40