Every morning is an opportunity to shine again, rise again!
Be thankful to nature for gifting such an inspiring dawn.-
मजबूरियाँ है ज़िन्दगी की कशमकश की
वरना कौन है जो आपणों से बिछड़के तनहा रहता है-
पाखरांचा किलबिलाट
उसळत्या सागराची लाट
कृष्णाच्या राधेच ललाट
तुझं हास्य!
मिटवते राग,
प्रेमाचा बाग
आठवांचा जाग
तुझं हास्य!
परत परत बघावं
बघत बघत जगावं
जगता जगता चोरावं
तुझं हास्य!
वादळ सुटो
दौलत लुटो
पण कधी ना मिटो
तू हास्य!
-
तुझ्या हृदयाची माझ्या हृदयाशी काहीतरी सेटिंग आहे
झोपू नको तू लवकर "सोना "😘
कारण
रात्री माझ्या जगात तुझ्या आठवणींनीची मीटिंग आहे-
दगडाला एकदा खडकासोबत प्रेम झालं.
कधी नाही बघण्यात ते साक्षात झालं.
दगड कनखर खडक मऊ
दोघांचा काही मेळ बसेना
कितीही पराकाष्ठा केली तरी
नैसर्गिक प्रेम काही दिसेना
दगडाचा स्वभाव कठोर
त्याला काही पाझर फुटेना
खडकाचा स्वभाव मऊसर
दोघांची जोडी काही जुटेना
खडकाची भाषा दगडाला कळेना
दगडाच्या भावना खडकाशी मिळेना
खडकाचा इशारा दगडाला उमजेना
दगडाची घालमेल खडकाला समजेना
खडक करी नात्यासाठी आटोकाट प्रयत्न
दगड करी तळमळीने जीवाचा आटापिटा
नात्याचा तोल सांभाळताना पाय हालती लटापटा
तरी यांच्या नात्याचे सूर काही जुळेना पटापटा
देवा तुझी करणी अपरंपार
कसा करतील दोघे एकत्र संसार
दोघांचा काय तो जीर्णोद्धार कर
दगड खडकाची नौका एकदाची पार कर
-
One of the critical adjustment in the
life is to bear replacement of beloved.-
बावजूद बिखरे हुए सँवर रहा हूँ मैं
गिरते संभलते धीरे धीरे उभर रहा हूँ मैं
चाहे अछा हो या बुरा हो वक्त ऐ ज़िंदगी
हरदम तेरा साथ निभाना सीख रहा हूँ मैं
-
ऐ अँधेरी रात,तेरी आग़ोश में सोना चाहता हूँ
के हर कोई समझे मैं गुमशुदा हो गया
बस्स पाना चाहता हूँ उन्ही को मेरे क़रीब
जो रूबरू हैं मेरे दिल के बेशक बेइंतेहा!-
जिंदगी के बाद कि जन्नत किसे चाहिए
आप का साथ हमारे लिए जन्नत ही तो है..!
💜❤️💚-
तुझ्याशिवाय जीवन जगण्याला आणखी एक कारण आहे
तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारांणी उंचावलेले तोरण आहे
तुझ्यासोबत जीवन जगण्यात प्रेमाचा फक्त भास आहे
तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारं कुणीतरी खास आहे
-