मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी प्रतिकार करू शकत नाही,मी चिडत नाही याचा अर्थ असा नाही की मला राग येत नाही,मी बोलत नाही म्हणजे अस नाही की मला बोलताच येत नाही,पण मी अस करतो करण शांततेच्या मार्गतच जीवन सुखी आहे अन्यथा ते व्यर्थ आहे ...
-
8 OCT 2017 AT 14:08