A lot can be achieved even in fewer days
-
A Psychiatrist
A Behavioural Neuroscientist
A Poet
A Writer
A Fellow crewman on spaces... read more
Emotions are always in Motion,
Head needs to be steady
Mind is always wavering,
The brain needs to process the information to remain goal directed
Psychiatry is about keeping the head steady and making sure that Brain processes are goal directed
Dr Prashant Sunil Chaudhari
Consultant Psychiatrist-
यहीं मैंने सोचा था
आज यह जीत मुझे
क्यों हार की तरह प्रतीत हो रही है कृष्णा
अर्जुन-
मनामध्ये मुरल्या
मनाच्या चिखलात
संवेदना फसल्या
नैराश्याचे मनोगत-
तंबाखूला फक्त नाही म्हणून चालत नाही
कारण तंबाखू नाही म्हणू देत नाही
कुतूहल म्हणून सुरू केलेला पदार्थ
आपल्या मेंदूचा ताबा घेतो
आणि मेंदूच्या हाती असते आपली वागणूक
मग आपण जे वागतो ते सगळं फक्त
तंबाखू साठी
त्यातून मिळणाऱ्या नशेसाठी
आणि शेवटी नशा पण संपते
आणि माणूस तंबाखू घेतो
फक्त त्रास दूर करण्यासाठी
P.S. - व्यसनाधीनता हा एक आजार आहे.
ह्याचा इलाज करा. मदत घ्या
Dr Prashant Chaudhari-
आणि अवकाशात उंच भरारी घ्यायची आहे
ढगांना भिडायच आहे
आणि परत जमिनीवर उडी टाकायची आहे
पण खाली येताना ढगा मधल्या नदीमध्ये भिजून चिंब व्हायचं आहे.-
I would be standing tall at the bottom of an ocean
And people would be referring to me as,
The Mariana trench-