6 JUN 2017 AT 9:32

ती बसमधे दिसते 😍

कधी नजर चोरून 💑पाहते
तर कधी तिकीट🎫 काढायच्या बहान्याने पाहते..

कधी खिड़कीबाहेर💁🏻 रमलेली असते.
तर कधी डोळे बंद 🤦🏻‍♀करुण गोड स्वप्नात रंगलेली👩🏼‍🎤 असते...

गर्दीत कधी शेजारी👫 उभी असते
तर कधी Earphone🎼 घालुन स्वताच्या दुनियेत रमलेली ☺असते..

बऱ्याचदा पाहिलय🤗 तिला ती एकटी एकटी असते☹..
नजरेला नजर 😉भिडली तरी गोंधळून ती जाते😔..

माझ मन मात्र तिला पाहून वेगळ्याच कल्पनेत 😇असत..
कस बोलाव हिच्याशी एवढ्याच विचारात असत🤔...

स्वप्न तुटायच्या भीतीने बरेच वेळा न बोलता😷 राहतो..
बावऱ्या या मनाला मात्र समजावून थकतो🙁..

आता मी मात्र त्या दिवसाची वाट😬 बगतोय जेव्हा हीच शेजारील seat वर बसुन😉 म्हणेल.."अहो, ह्याच half च तिकीट काढ़ा"..😜

- Prakash Khot